ETV Bharat / bharat

भाजपच्या आमदारावर डी. के. शिवकुमार यांनी दाखल केला 204 कोटींचा मानहानी खटला

काँग्रेसचे वरिष्ठ नेता डी.के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार बनसगौंडा पाटील यतनाल यांच्याविरुद्ध 204 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

डी. के. शिवकुमार
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:58 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेता डी.के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार बनसगौंडा पाटील-यतनाल यांच्याविरुद्ध 204 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

  • DK Shivakumar,Congress on ‘filing defamation case against BJP leader BP Yatnal': He is telling that I'm requesting Central Min to help me in ED&IT cases against me&that I've said I'll not stop BJP govt to come to power. It has damaged my integrity. It has hurt me a lot.#Karnataka pic.twitter.com/yrKLc5Fqby

    — ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'शिवकुमार यांनी आयकर विभाग आणि प्रवर्तन निदेशालयाने त्यांच्याविरूद्ध असलेल्या प्रकरणावर कारवाई करू नये, यासाठी भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री यांच्यावर दबाव टाकला होता. जर ह्या प्रकरणावरील कारवाई थांबवली तर कर्नाटकमध्ये भाजप सरकारच्या सत्ता स्थापनेमध्ये ते तटस्थ राहतील, असे वचन शिवकुमार यांनी दिले', असे 23 जूनला यतनाल यांनी विजयपुरा येथे माध्यमांशी बोलताना म्हटले होते.

'यतनाल यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आणि आधारहीन आहेत. माझी राजकीय प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देश्याने त्यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे माझी प्रतिष्ठा, राजकीय प्रतिमा आणि पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेचे नुकसान झाले आहे', असे शिवकुमार यांनी म्हटले.

शिवकुमार यांनी हा खटला 30 जुलैला रामनगर जिल्ह्यातील प्रथम श्रेणीमधील न्याय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. खटल्याची सुनावणी 18 सप्टेंबरला होणार आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.