ETV Bharat / bharat

देशातील गंभीर मंदीचा मोदी सरकारला पत्ताच नाही - दिग्विजय सिंह - modi govt has no clue what terrible recession our country is facing

'सरकार सध्या कोणत्याही अधिकारी, संस्थांना धाकदपटशा दाखवून स्वतःला हवे ते करून घेत आहे. सध्याच्या सरकारच्या आज्ञाधारक गव्हर्नरांनी कोणत्याही माजी गव्हर्नरांना कधीही पटणार नाही, असा निर्णय घेतला आहे,' असे शर्मा यांनी शक्तिकांत दास यांचे नाव न घेता म्हटले आहे.

दिग्विजय सिंह
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:38 AM IST

नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'देशातील गंभीर मंदीचा मोदी सरकारला पत्ताच नाही,' असे सिंह यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला वित्तीय तुटीतून बाहेर पडण्यासाठी १.७६ लाख कोटींची निधी दिला. यानंतर सिंह यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

'अशा प्रकारचे निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतले जात आहेत. त्याच वेळी बँकेच्या गव्हर्नरपदी अर्थतज्ज्ञ नसून मोदी सरकारपुढे वाकणारा उचलून बसवलेला सरकारी नोकरदार आहे. आता देवानेच भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचवावे. मोदी सरकारला पत्ताही नाही देशात किती गंभीर मंदी आली आहे. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत. अराजकाच्या?' असा सवाल सिंह यांनी द्विटद्वारे केला आहे.

सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी देण्याच्या बँकेच्या निर्णयानंतर काँग्रेसने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावरही जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना आरबीआयच्या या मोठ्या निर्णयानंतर टीका केली होती. बँकेजवळचा राखीव निधी सरकारला पाठवण्याचा निर्णय अत्यंत भयंकर स्थितीचे सूचक आहे, असे त्यांनी म्हटले होते.

'सरकार सध्या कोणत्याही अधिकारी, संस्थांना धाकदपटशा दाखवून स्वतःला हवे ते करून घेत आहे. सध्याच्या सरकारच्या आज्ञाधारक गव्हर्नरांनी कोणत्याही माजी गव्हर्नरांना कधीही पटणार नाही, असा निर्णय घेतला आहे,' असे शर्मा यांनी शक्तिकांत दास यांचे नाव न घेता म्हटले.

आरबीआयने विमल जालान यांच्या समितीच्या शिफारशींवरून केंद्राला वित्तीय तूट भरून काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.

'आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामधील १ लाख २३ हजार ४१४ कोटी रुपये ही अधिक्याची रक्कम २०१८-१९ साठी असणार आहे. याशिवाय अधिक्याच्या सुधारित वाटप व्यवस्थेतील तरतुदींनुसार ५२ हजार ६३७ कोटी रुपये दिले जाणार आहेत,' असे आरबीआयने सोमवारी म्हटले आहे.

Intro:Body:

digvijaya singh says modi govt has no clue what terrible recession our country is facing

digvijaya singh on modi govt, modi govt has no clue what terrible recession our country is facing, recession news, 

-------------

मोदी सरकारला पत्ताही नाही देशाला किती गंभीर मंदीचा सामना करावा लागतोय - दिग्विजय सिंह

नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'मोदी सरकारला पत्ताही नाही देशात किती गंभीर मंदी आली आहे करावा लागतोय,' असे सिंह यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला वित्तीय तुटीतून बाहेर पडण्यासाठी १.७६ लाख कोटींची निधी दिला. यानंतर सिंह यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

'अशा प्रकारचे निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतले जात आहेत. त्याच वेळी बँकेच्या गव्हर्नरपदी अर्थशास्त्रतज्ज्ञ नसून मोदी सरकारपुढे वाकणारा उचलून बसवलेला सरकारी नोकरदार आहे. आता देवानेच भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचवावे. मोदी सरकारला पत्ताही नाही देशात किती गंभीर मंदी आली आहे करावा लागतोय. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत. अराजकाच्या?' असा सवाल सिंह यांनी द्विटद्वारे केला आहे.

सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी देण्याच्या बँकेच्या निर्णयानंतर काँग्रेसने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावरही जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना आरबीआयच्या या मोठ्या निर्णयानंतर टीका केली होती. बँकेजवळचा राखीव निधी सरकारला पाठवण्याचा निर्णय अत्यंत भयंकर स्थितीचे सूचक आहे, असे त्यांनी म्हटले होते.

'सरकार सध्या कोणत्याही अधिकारी, संस्थांना धाकदपटशा दाखवून स्वतःला हवे ते करून घेत आहे. सध्याच्या सरकारच्या आज्ञाधारक गव्हर्नरांनी कोणत्याही माजी गव्हर्नरांना कधीही पटणार नाही, असा निर्णय घेतला आहे,' असे शर्मा यांनी शक्तिकांत दास यांचे नाव न घेता म्हटले आहे.

आरबीआयने विमल जालान यांच्या समितीच्या शिफारशींवरून केंद्राला वित्तीय तूट भरून काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.

'आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामधील १ लाख २३ हजार ४१४ कोटी रुपये ही अधिक्याची रक्कम २०१८-१९ साठी असणार आहे. याशिवाय अधिक्याच्या सुधारित वाटप व्यवस्थेतील तरतुदींनुसार ५२ हजार ६३७ कोटी रुपये दिले जाणार आहेत,' असे आरबीआयने सोमवारी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.