ETV Bharat / bharat

सूर्यग्रहणादरम्यान भारतातील हे एकमेव मंदिर असते खुले; जाणून घ्या काय आहे रहस्य..?

author img

By

Published : Dec 26, 2019, 10:43 AM IST

Updated : Dec 27, 2019, 9:29 AM IST

चित्तोर जिल्ह्यातील 'श्रीकालहस्ती देवस्थान' हे सूर्यग्रहणाच्या दरम्यानही खुले ठेवण्यात आले आहे. या मंदिरात राहू आणि केतू यांची पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Devotees rush in Srikalahasti during solar eclipse
सूर्यग्रहणादरम्यान भारतातील हे एकमेव मंदिर असते खुले; राहू-केतू पुजेसाठी भाविकांची गर्दी

अमरावती - आज (गुरुवार) सूर्यग्रहणानिमित्त देशभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, आंध्रप्रदेशमधील एक मंदिर याला अपवाद आहे. चित्तोर जिल्ह्यातील 'श्रीकालहस्ती देवस्थान' हे सूर्यग्रहणाच्या दरम्यानही खुले ठेवण्यात आले आहे. या मंदिरात राहू आणि केतू यांची पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

सूर्यग्रहणादरम्यान राहू आणि केतूची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील दोष दूर होतो, अशी श्रद्धा या भाविकांची आहे. या मंदिरातील शंकराच्या कवचामध्ये सर्व २७ तारे आणि नऊ राशी आहेत. त्यामुळे येथील महादेव हा संपूर्ण सूर्यमाला आपल्या ताब्यात ठेवतो, अशी अख्यायिका आहे. आणखी एका अख्यायिकेनुसार ग्रहणादरम्यान, राहू आणि केतू हे चंद्र-सूर्याला गिळत असतात. त्यामुळेच या मंदिरात ग्रहणादरम्यान राहू आणि केतूची पूजा केली जाते. म्हणूनच, कोणत्याही ग्रहणादरम्यान, जेव्हा भारतातील सर्व मंदिरे बंद असतात, तेव्हा केवळ हे मंदिर खुले ठेवण्यात येते.

दरम्यान, आजचे सूर्यग्रहण हे भारतात सगळीकडे दिसणार आहे. सकाळी ८ च्या दरम्यान सुरू झालेले हे ग्रहण, ११.०५ पर्यंत संपेल.

हेही वाचा : बाय बाय 2019 : सरत्या वर्षामध्ये घडलेल्या 10 महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी

Intro:Body:

While all temples across the country remain closed on thursday for solar eclipse, the Srikalahasti devasthanam of chittore distrtct in Andhrapradesh remains opened for devotees to offer prayers and poojas to rahu and ketu. The people belive that those who are having dosham in their Jataka's, may offer poojas of Rahu and Ketu and getted of Dosham. The lord shiva in this temple was having all the 27 stars and 9 rashis in his kavacham, there by controls the solar system as a whole. There was a bilief that eclipse occur when rahu and ketu swallow the sun and the moon which results solar and loonar eclipses. In Srikalahasti temple, both rahu and ketu were worshipped and so know evils on temple.

This is the only one temple that will open during the solar and moon eclipse times over all India.

Conclusion:
Last Updated : Dec 27, 2019, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.