ETV Bharat / bharat

देवरगट्टू लाठीयुद्ध : देवतांचा विवाह साजरा करणारा रक्तरंजित उत्सव!

दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील १३ गावचे गावकरी एक विशेष उत्सव साजरा करतात. पारंपारिक देवरगट्टू लाठीयुद्ध उत्सव, ज्यामध्ये या तेरा गावातील लोक वेगवेगळे गट करुन एकमेकांशी लाठीयुद्ध खेळतात. दरवर्षी हा रक्तरंजित असा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.

Devaragattu stick fight
author img

By

Published : Oct 9, 2019, 2:49 PM IST

अमरावती - दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील १३ गावचे गावकरी एक विशेष उत्सव साजरा करतात. पारंपरिक देवरगट्टू लाठीयुद्ध उत्सव, ज्यामध्ये या तेरा गावातील लोक वेगवेगळे गट करुन एकमेकांशी लाठीयुद्ध खेळतात. दरवर्षी हा रक्तरंजित असा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.

देवरगट्टू लाठीयुद्ध : देवतांचा विवाह साजरा करणारा रक्तरंजित उत्सव!

जिल्ह्यातील होळगुंडा मंडळाच्या देवेरगुट्टा येथे हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला 'बन्नी फेस्टीवल' देखील म्हणतात. श्री मल्लेश्वरी स्वामी आणि श्री मलम्मा यांच्या मूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान विविध गावांमधील लोकांचे गट एकमेकांरह लाठीयुद्ध खेळतात. केवळ आंध्राच नाही, तर तेलंगाणा आणि कर्नाटकामधील भक्तही दरवर्षी या उत्सवामध्ये सहभागी होतात.

या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही ३० खाटा असलेले तात्पुरते आरोग्य सेवा केंद्र उभे केले आहे. मात्र, पोलीस बंदोबस्ताचा जास्त उपयोग होताना दिसून येत नाहीये, कारण आतापर्यंत या लाठीयुद्धामध्ये जवळपास ७० लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनसह जवळपास १००० लोक तैनात केले आहेत. यासोबतच, देवरगट्टूमध्ये लाठीयुद्ध न करण्याबाबत पोलीस जनजागृती देखील करत आहेत.

हेही वाचा : विजयादशमी निमित्त अमृतसरमध्ये इम्रान खान यांच्या पुतळ्याचे दहन

Intro:Body:

Every year on Vijayadashami Day  Devaragattu sticks fights will held in Kurnool district. Malammalleswaraswamy went to the hill near Devaragattu at Holugunda Mandal at 12 pm. Afterwards, the statues were placed in the vicinity of the hill, in the light of flames in the padalagattu, Raksapada, Shamivarksha and Iruvasavannagudi areas. In order to secure these ceremonial statues ... the people of three villages form one group and the people of the five villages form another group and come up with sticks for the ceremonial statues. The police have made strong arrangements to block this time known as the Bunni festival. District medical health officials have prepared a 30-bed temporary health center for the injured.     

Mallamma and Malleswaraswamyavar dieties... After the demonic killing ... the bunny festival is held. The people of the villages of Neranaki, Neraniki Thanda and Hosapeta villages as a team ... People from Alur, Suluvai, Ellarthi, Arikera, Nidravatti and Bilehal villages formed another group and faced with sticks. Both sides were severely injured.  Huge number of devotees from Karnataka and Telugu states flocked to celebrate the festivities. 

The efforts of the police to prevent violence in the Bunny festival have been in vain. Surveillance with CC cameras, drone cameras and Falcon vehicle arragned to stop unwanted events. security carried out with more than 1000 policemen. Awareness programs, Flexies and Shorts have been campaigning since the month before. After several attempts by the Abkari authorities to curb alcohol. 

 More than 50 people were injured this year during the sticks. All four suffered serious injuries. The seriously injured were rushed to the Adoni government hospital. No one died in devaragattu sticks fight police have said.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.