ETV Bharat / bharat

मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली - राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. या प्रकरणी राहुल गांधींविरोधात 124A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी दिल्ली अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने फेटाळली आहे.

मोदींबाबत अक्षेपार्ह वक्तव्याप्रकरण
author img

By

Published : Nov 23, 2019, 11:36 PM IST

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. या प्रकरणी राहुल गांधींविरोधात 124A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने फेटाळली आहे.

  • A special court in Delhi dismisses a complaint seeking directions to Delhi Police to register FIR against Congress leader Rahul Gandhi on charges of sedition, for allegedly making a derogatory statement against Prime Minister. (file pic) pic.twitter.com/uknxXXiFXP

    — ANI (@ANI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांच्या रक्ताआड लपत असून त्यांच्या बलिदानाचा फायदा उचलत आहेत, अशी शेरेबाजी राहुल गांधी यांनी २०१६ ला केली होती. या वक्तव्याविरोधात वकील जोगिंदर तुली यांनी तक्रार दाखल केली होती. तर राहुल गांधी यांच्या विरोधात 124A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात आली होती.

आरोपीचे हे वक्तव्य लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये असमाधान पसरवणारे आहे. पंतप्रधान आपल्या बलीदानाचा राजकीय लाभासाठी वापर करत असल्याचा विचार लष्काराला करायला लावणारे आहे, असे तुली यांनी याचिकेमध्ये म्हटले होते.

Intro:नई दिल्ली। दिल्ली की राऊज एवेन्यू कोर्ट ने कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के खिलाफ अपमानजनक बयान देने के मामले में राहुल गांधी  के खिलाफ एफआईआर दर्ज करने के लिए दायर याचिका खारिज कर दिया है। एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट विशाल पाहूजा ने याचिका खारिज करने का आदेश दिया।

Body:इस मामले में पिछले 15 मई को दिल्ली पुलिस ने एक्शन टेकन रिपोर्ट दाखिल किया था। पुलिस ने राहुल गांधी को क्लीन चिट दे दी थी। दिल्ली पुलिस ने कहा था कि इस मामले में कोई संज्ञेय अपराध नहीं हुआ है। दिल्ली पुलिस के मुताबिक इस मामले में अलग से मानहानि का केस दायर किया जा सकता है लेकिन केस उसे दायर करना चाहिए जिसके खिलाफ बयान दिया गया हो। पिछले 26 अप्रैल को एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल की कोर्ट ने दिल्ली पुलिस को एक्शन टेकन रिपोर्ट दाखिल करने का निर्देश दिया था।

Conclusion:याचिका जोगिंदर तुली ने दायर की थी। याचिका में राहुल गांधी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 124ए के तहत मामला दर्ज करने की मांग की गई थी। याचिका में कहा गया था कि राहुल गांधी ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के खिलाफ अपमानजनक टिप्पणी की । याचिका में कहा गया है कि राहुल गांधी ने अपने बयान में कहा था कि नरेन्द्र मोदी जवानों के खून के पीछे छिपे हुए हैं और सैनिकों की बलिदान की दलाली कर रहे हैं।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.