ETV Bharat / bharat

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला - कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला

माजी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
author img

By

Published : Dec 17, 2019, 2:28 PM IST

नवी दिल्ली - माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर हा उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार आहे. त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • 2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court adjourns the arguments on quantum of punishment for 20th December and also seeks the copy of affidavit of Former BJP MLA Kuldeep Singh Sengar filed during 2017 in Election Commission. pic.twitter.com/kIPJfF8p76

    — ANI (@ANI) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
उन्नाव बलात्कारप्रकरणी कुलदीप सेंगरला कलम 376 (बलात्कार),120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण),), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) कलम अंतर्गत 6 डिसेंबरला दोषी ठरवले होते. आज न्यायालयात याप्रकरणी यु्क्तीवाद झाल्यानंतर त्याच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार असल्याचे तीस हजारी न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान सेंगरचे वय 54 वर्ष आहे. त्यांचा कार्यकाळात त्यांनी समाजसेवा केली आहे. 2002 पासून सेंगर आमदारकीला निवडणून येत आहेत. सेंगरवर जनतेकडून कोणत्याच प्रकारचे आरोप नसून हे पहिले प्रकरण आहे. त्यांनी भरपूर समाज कार्य केल्यामुळे त्यांना कमी शिक्षा देण्यात यावी, असा सेंगर यांच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केलाय. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

Intro:Body:

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला

नवी दिल्ली - माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर हा उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार आहे. त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगरला कलम 376 (बलात्कार),120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण),), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) कलम अंतर्गत 6 डिसेंबरला दोषी ठरवले होते.  आज न्यायालयात याप्रकरणी यु्क्तीवाद झाल्यानंतर त्याच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार असल्याचे तीस हजारी न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान सेंगरचे वय 54 वर्ष आहे. त्यांचा कार्यकाळात त्यांनी समाजसेवा केली आहे. 2002 पासून सेंगर आमदारकीला निवडणून येत आहेत. सेंगरवर जनतेकडून कोणत्याच प्रकारचे आरोप नसून हे पहिले प्रकरण आहे. त्यांनी भरपूर समाज कार्य केल्यामुळे त्यांना कमी शिक्षा देण्यात यावी, असा सेंगर यांच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण..?

जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पिडितेच्या आईने केला

या खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.