ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रात्री उशिरा सीलमपुर परिसराचा प्रत्यक्षात आढावा घेतला. दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, कॉलेजस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्या आहेत. तसेच त्यांनी बुधवारी होणाऱ्या परिक्षाही पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे.

delhi-violence-national-security-advisor-nsa-ajit-doval-leaves-from-office-of-deputy-commissioner-of-police-north-east-in-seelampur-after-reviewing-security-situation
दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा
author img

By

Published : Feb 26, 2020, 1:42 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक जण जखमी झाले आहे आहेत. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत बैठक घेतली. यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असे सांगण्यात आले.

  • Delhi: National Security Advisor (NSA) Ajit Doval leaves from office of Deputy Commissioner of Police North-East in Seelampur after reviewing security situation. pic.twitter.com/VuS7vm291O

    — ANI (@ANI) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रात्री उशिरा सीलमपुर परिसराचा प्रत्यक्षात आढावा घेतला. दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, कॉलेजस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्या आहेत. तसेच त्यांनी बुधवारी होणाऱ्या परिक्षाही पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे.

  • Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: Schools will remain closed tomorrow also in violence-affected North East district. All home examinations have been postponed. Central Board of Secondary Education (CBSE) has been requested to postpone tomorrow's board exams. (file pic) pic.twitter.com/WhqGeE5ywa

हेही वाचा - 'कोरोना'शी लढा देण्यासाठी चीन पूर्ण प्रयत्न करत आहे, ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास!

हेही वाचा -हिंसाचारामुळे दिल्लीत शाळा बंद; सीबीएसईच्या १०, १२ वीच्या परीक्षा रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.