ETV Bharat / bharat

जेवणासाठी भटकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला दिल्ली पोलिसांकडून अमानुष मारहाण - दिल्ली पोलीस व्हायरल व्हिडियो

दिल्लीच्या आर के पुरम ठाण्यांतर्गत संगम सिनेमा परिसरात दिल्ली पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ तो पोलीस कर्मचारी एका अल्पवयीन मुलाला काठीने अमानुषपणे मारहाण केली आहे.

delhi police
मारहाण करताना दिल्ली पोलीस
author img

By

Published : Aug 23, 2020, 3:31 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत दिल्ली पोलिसांचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी एका अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

दिल्ली पोलिसांचा व्हिडिओ

दिल्लीतील आर. के. पुरम पोलीस ठाण्यांर्तगत असलेल्या संगम सिनेमाजवळ ही घटना घडली आहे. तो अल्पवयीन मुलगा रात्री जेवण मागण्यासाठी रस्त्यावर फिरत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी हटकले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव दिल्ली पोलिसांना नागरिकांची पोलीस आहेत, असे म्हणतात. मात्र, एक पोलीस कर्मचारी एका अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण करत आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - आयएस दहशतवाद्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह आत्मघातकी हल्ल्यातील जॅकेट ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.