ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर; गेल्या २४ तासांत ८७६ जण दगावले

author img

By

Published : Aug 18, 2020, 10:27 AM IST

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील दिलासादायक आहे. देशात आतापर्यंत १९ लाख ७७ हजार ७८० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मृतांची संख्या ५१ हजार ७९७ झाली आहे. आरोग्यमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

corona
कोरोना

हैदराबाद - देशात गेल्या २४ तासांत ५५ हजार ७९ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनाग्रस्तांनी २७ लाखांचा आकडा पार केला आहे. तर संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या २० लाखांच्या जवळ पोहचली आहे. देशात सध्या ६ लाख ७३ हजार १६६ सक्रीय रुग्ण आहेत.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील दिलासादायक आहे. देशात आतापर्यंत १९ लाख ७७ हजार ७८० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांची संख्या ५१ हजार ७९७ झाली आहे. आरोग्यमंत्रालायकडून ही माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.