नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार 551 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 45 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
-
India's #COVID19 case tally crosses 45 lakh mark with a spike of 96,551 new cases & 1,209 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The total case tally stands at 45,62,415 including 9,43,480 active cases, 35,42,664 cured/discharged/migrated & 76,271 deaths: Ministry of Health pic.twitter.com/cAnTFUvmnq
">India's #COVID19 case tally crosses 45 lakh mark with a spike of 96,551 new cases & 1,209 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 11, 2020
The total case tally stands at 45,62,415 including 9,43,480 active cases, 35,42,664 cured/discharged/migrated & 76,271 deaths: Ministry of Health pic.twitter.com/cAnTFUvmnqIndia's #COVID19 case tally crosses 45 lakh mark with a spike of 96,551 new cases & 1,209 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 11, 2020
The total case tally stands at 45,62,415 including 9,43,480 active cases, 35,42,664 cured/discharged/migrated & 76,271 deaths: Ministry of Health pic.twitter.com/cAnTFUvmnq
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,209 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 76 हजार 271 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 45 लाख 62 हजार 415 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 43 हजार 480 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 35 लाख 42 हजार 664 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 63 हजार 542 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी, 40 लाख, 97 हजार 975 एवढी झाली आहे.