ETV Bharat / bharat

COVID-19 India tracker: पाहा देशातील कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी - कोरोना आकडेवारी भारत

देशभरामध्ये कोरोनाच कहर अजूनही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

COVID-19 India tracker
कोरोना आकडेवारी
author img

By

Published : May 13, 2020, 11:59 AM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ हजार २८१ वर पोहचला आहे. तर २ हजार ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे २४ हजार ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर त्याखालोखाल गुजरातमध्ये ८ हजार ९०३ रुग्ण संख्या झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.

COVID-19 India tracker
कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी

देशभरामध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्याबरोबरच अर्थव्यवस्था सावरण्याचे दुहेरी आव्हान सरकारपुढे आहे.

हेही वाचा - Global COVID-19 tracker: जगभरात कोरोनामुळे २ लाख ८७ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.