ETV Bharat / bharat

नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी हैदराबादच्या पोलीस कर्मचारी निलंबित - coronavirus

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी हैदराबादमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

Cop suspended for beating up civilian in Telangana
Cop suspended for beating up civCop suspended for beating up civilian in Telanganailian in Telangana
author img

By

Published : Apr 29, 2020, 1:56 PM IST

हैदराबाद - भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लाॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी हैदराबादमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

  • HG Hanumantu of PS Golconda is placed under suspension for unprofessional conduct. SHO Golconda is given a charge memo for not properly briefing his subordinates in discharge of duties.

    — Anjani Kumar, IPS, Stay Home Stay Safe. (@CPHydCity) April 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शहरातील गोवळकोंडा परिसरात गेल्या 28 एप्रिलला एचजी हनुमंतू हे गरजू लोकांना अन्न वाटप करून परत जात होते. यावेळी टोलीचौकी चेक पोस्टवर गोवळकोंडा पोलिसांनी त्यांना रोखले आणि लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल जबर मारहाण केली. यामुळे हनुमंतू गंभीर जखमी झाले आहेत.

देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र, काही पोलीस या आधिकारांचा गैर वापर करताना पाहायला मिळत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.