तिरुवनंतपूरम - केरळ सरकारने शुक्रवारी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर गांधींच्या हत्येचे छायाचित्र छापल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका झाली आहे. 'आम्ही गांधींच्या हत्याऱ्यांना विसरलो नाही. हेच यातून आम्ही दर्शवले आहे, असे स्पष्टीकरण केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिले.
माझ्या अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर मल्याळम चित्रकाराने रेखाटलेले गांधींच्या हत्येचे दृश्य आहे. यातून आम्ही महात्मा गांधींच्या हत्याऱ्यांना विसरलो नाहीत, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून गांधींच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीमध्ये हे छायाचित्र खूप महत्त्वाचे आहे. लोकांचे धर्मावर विभाजन केले जात असून केरळ सरकार याच्याविरोधामध्ये आहे, असे इसाक म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते टॉम वड्डक्कन यांनी केरळ सरकारवर टीका केली. गांधींच्या हत्येचा आनंद कोण साजरा करत आहे, केंद्र सरकार लोकांच्या हत्या करत आहे का?, गांधी हत्येचा फोटो छापून केरळ सरकारला काय सांगायचे आहे, असा सवाल वड्डक्कन यांनी विचारला.
केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र - KERALA BUDGET gandhi assassination photo
केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर गांधींच्या हत्येचे छायाचित्र छापल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
तिरुवनंतपूरम - केरळ सरकारने शुक्रवारी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर गांधींच्या हत्येचे छायाचित्र छापल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका झाली आहे. 'आम्ही गांधींच्या हत्याऱ्यांना विसरलो नाही. हेच यातून आम्ही दर्शवले आहे, असे स्पष्टीकरण केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिले.
माझ्या अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर मल्याळम चित्रकाराने रेखाटलेले गांधींच्या हत्येचे दृश्य आहे. यातून आम्ही महात्मा गांधींच्या हत्याऱ्यांना विसरलो नाहीत, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून गांधींच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीमध्ये हे छायाचित्र खूप महत्त्वाचे आहे. लोकांचे धर्मावर विभाजन केले जात असून केरळ सरकार याच्याविरोधामध्ये आहे, असे इसाक म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते टॉम वड्डक्कन यांनी केरळ सरकारवर टीका केली. गांधींच्या हत्येचा आनंद कोण साजरा करत आहे, केंद्र सरकार लोकांच्या हत्या करत आहे का?, गांधी हत्येचा फोटो छापून केरळ सरकारला काय सांगायचे आहे, असा सवाल वड्डक्कन यांनी विचारला.
केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या 'कव्हर' पानावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र
तिरुवनंतपुरम - केरळ सरकारने शुक्रवारी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या कव्हर पानावर गांधींच्या हत्येचे छायाचित्र छापल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर विरोधीपक्षांकडून टीका जोरदार टीका झाली आहे. 'आम्ही गांधींच्या हत्याऱयांना विसरलो नाहीत. हेच यातून आम्ही दर्शवले आहे, असे स्पष्टीकरण केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिले.
माझ्या अर्थसंकल्पाच्या कव्हर पानावर रेखाटलेले गांधी मल्याळम चित्रकाराने रेखाटलेले हत्येचे दृश्य आहे. यातून आम्ही महात्मा गांधींच्या हत्याऱ्यांना विसरलो नाहीत, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून गांधींच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीमध्ये हे छायाचित्र खुप महत्त्वाचे आहे. लोकांना धर्मवार विभाजन केली जात असून केरळ सरकार याच्याविरोधामध्ये आहे, असे इसाक म्हणाले. ट
दरम्यान भाजप नेते टॉम वड्डक्कन यांनी केरळ सरकारवर टीका केली. गांधींच्या हत्येचा आनंद कोण साजरा करत आहे, केंद्र सरकार लोकांच्या हत्या करत आहे का, गांधी हत्येचा फोटा छापून केरळ सरकारला काय सांगायचे आहे, असे सवाल वड्डक्कन यांनी विचारले.
Conclusion: