ETV Bharat / bharat

काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, गुजरातमधील ४ तर युपीतून ११ नावांची घोषणा

युपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी या रायबरेलीतून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढतील हे निश्चित झाले आहे.

काँग्रेस
author img

By

Published : Mar 7, 2019, 11:31 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली याद आज जाहीर केली आहे. यादीत १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील ११ उमेदवार तर गुजरातमधील ४ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. युपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी या रायबरेलीतून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढतील हे निश्चित झाले आहे.

उत्तर प्रदेशातून गांधी परिवाराशिवाय सहारानपूरमधून इम्रान मसूद, बदौनमधून सलिम इक्बाल शेरवानी, धौरहरामधून जितीन प्रसाद, उन्नावमधून अन्नु तंडन, फारुखाबादमधून सलमान खुर्शीद, अकबरपूरमधून राजाराम पाल, जालौनमधून ब्रिज लाल, फैजाबादमधून निर्मल खत्री तर खुशी नगरमधून आर.पी.एन. सिंह निवडणूक लढतील. तर, गुजरातमधून राजु परमार अहमदाबाद, भारतसिंह सोलंकी आनंदमधून, वडोदऱ्यातून प्रशांत पटेल, तर छोटा उदयपूरमधून रणजीत मोहनसिंह राठवा उमेदवार असतील.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.