ETV Bharat / bharat

जीडीपी घसरण मुद्द्यांवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

author img

By

Published : Nov 29, 2019, 9:50 PM IST

नव्याने जाहीर झालेली आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

जीडीपी घसरण मुद्द्यांवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
जीडीपी घसरण मुद्द्यांवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली - देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर काँग्रेसने टि्वटरवरून निशाणा साधला आहे.

भारताच्या जीडीपीमध्ये ४.५ पर्यंत घसरण झाली आहे. मात्र भाजप दिवसेंदिवस नैतीकता आणि प्रशासनामध्ये खालच्या पातळीवर येण्याचा रेकार्ड बनवत आहे, असे काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • India’s GDP has collapsed to an abysmal 4.5%. We are in a virtual free-fall. This is the lowest GDP quarter in 6 years.

    But why is the BJP celebrating?
    Because their understanding of GDP ( Godse Divisive Politics) suggests double digit growth levels.

    All in the perspective! pic.twitter.com/HsJuIPDDgV

    — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ४.५ पर्यंत घसरली असून तो गेल्या सहा वर्षातल्या सर्वांत निचांकी पातळीवर गेला आहे, असे सुरजेवाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडियांने २०१९-२० साली जीडीपी ६.१ टक्क्यावर राहणार असल्याचे भाकित केले होते. त्याआधी विकास दर ६.९ टक्के राहणार असल्याचे सर्वोच्च बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर आकडेवारीत बदल केला होता. आता विकास दर ४.५ टक्क्यांवर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

Intro:किन्नौर में भारी बर्फबारी के चलते स्कूलो में छुट्टी घोषित,लोगो को रिकांगपिओ में कार्यालयों तक पहुचने में लगे कइयो घण्टे ठंड की चपेट में समूचा जिला किन्नौर।

जनजातीय जिला किन्नौर में भारी बर्फबारी के चलते समूचा जिला शीतलहर की चपेट में आ गया है ऐसे में जिला के कई क्षेत्रों में वाहनो की आवाजाही भी ठप्प पड़ी हुई है और कई इलाकों में पिछली रात से बिजली घुल है।
जिला में अधिक बर्फबारी के चलते उपायुक्त किंन्नौर गोपालचन्द ने आज किन्नौर के पूह खण्ड व कल्पा खण्ड में छुट्टी घोषित कर दी है जिससे स्कूली बच्चो को भारी बर्फबारी में मुसीबतों में चलने फिरने से निजात मिली है।

Body:वही जिला के सरकारी कार्यालय आज पूरी तरह खुले रहे और सभी कार्यालयों में दैनिक कार्य चलते रहे ठंड के चलते सभी कार्यालयों में केरोहिटर जलाकर लोगो ने अपने सारे कार्य सुचारू रूप से कर रहे है।

Conclusion:एसडीएम कल्पा अवनिन्दर शर्मा ने कहा कि उपायुक्त किंन्नौर के निर्देशानुसार आज कल्पा व पूह खण्ड के सभी सरकारी व गैर सरकारी स्कूल बर्फबारी के चलते एक दिन के लिए बन्द रहेंगे।

बाईट---अवनिन्दर शर्मा----एसडीएम कल्पा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.