तिरुवनंतपुरम - केरळमध्ये रुग्णवाहिका आणि लॉरीची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात ८ जण जागीच ठार झाल्याचे माहिती मिळाली आहे. पलक्कड जिल्ह्यातील ठाणेसर येथे हा अपघात झाला.
एका कार अपघातातील जखमी लोकांना रुग्णवाहिकेतून पलक्कड येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. याच रुग्णवाहिकेची लॉरीसोबत धडक होऊन हा अपघात झाला. ठार झालेले लोक पट्टांबी येथील रहिवासी होते. मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून सुधीर असे रुग्णवाहिकेच्या चालकाचे नाव आहे. तसेच, नसर फवस आणि सुबीर अशी इतर तिघांची नावे आहेत.
केरळमध्ये रुग्णवाहिका-लॉरीची धडक, ८ ठार
एका कार अपघातातील जखमी लोकांना रुग्णवाहिकेतून पलक्कड येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. याच रुग्णवाहिकेची लॉरीसोबत धडक होऊन हा अपघात झाला. ठार झालेले लोक पट्टांबी येथील रहिवासी होते.

Conclusion: