ETV Bharat / bharat

VIDEO : लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा गोरखाली गाण्यावर डान्स, पाहा व्हिडिओ - लष्कर प्रमुख बिपिन रावत डान्स

लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रावत आपले अधिकारी आणि कुटुंबीयांसोबत गोरखाली गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

लष्कर प्रमुख बिपिन रावत
author img

By

Published : Nov 21, 2019, 9:16 AM IST

Updated : Nov 21, 2019, 9:56 AM IST

देहराडून - गोरखा रेजीमेंट येथील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपिन रावत डान्स करताना दिसून आले. यासंबंधितचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बिपिन रावत गोरखाली गाण्यावर गढवाली स्टेप्स करताना दिसत आहेत.

लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा गोरखाली गाण्यावर डान्स

बिपिन रावत देशाच्या सुरक्षेसाठी लष्काराला निर्देश देत असतात. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यात देखील त्यांची प्रमुख भूमिका आहे. ते लखनऊमधील गोरखा रेजीमेंट येथील कार्यक्रमामध्ये डान्स करताना दिसून आले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी लष्कराच्या गणवेशामध्येच सहभाग घेतला. यावेळी त्यांनी डान्स करत आपले जवान आणि अधिकाऱ्यांसोबत या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेतला.

व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब तसेच त्यांचे काही अधिकारी देखील दिसत आहे. या सर्वांसोबत बिपिन रावत डान्स करताना कार्यक्रमाचा पुरेपुर आनंद घेत आहेत.

Intro:एक्सक्लूसिव ---सेना अध्यक्ष का डांस वाला विडिओ देखें गढ़वाली स्टाइल

ईटीवी भारत के पास एक ऐसा वीडियो आए हैं जिसमें उत्तराखंड के पौड़ी के रहने वाले थल सेना अध्यक्ष विपिन रावत एक अलग ही अंदाज में नजर आ रहे हैं मौका है गोरखा रेजिमेंट के एक कार्यक्रम का इस मौके पर देश की सीमाओं की रक्षा के निर्देश देने वाले और पाकिस्तान को सबक सिखाने वाले थल सेना अध्यक्ष प्रमुख बिपिन रावत डांस करते दिखाई दे रहे हैं
Body:अपनी यूनिफॉर्म में विपिन रावत गोरखा रेजीमेंट के एक कार्यक्रम में हिस्सा ले रहे हैं हालांकि अभी यह साफ नहीं हो पाया है कि यह वीडियो कहां का है लेकिन जिस तरह से वीडियो में विपिन रावत का यह अंदाज दिख रहा है उससे साफ पता लगता है कि अपने जवानों और अपने अधिकारियों के साथ विपिन रावत किसी भी खास मौके को जाया नहीं होने देते और शायद यही कारण है कि गोरखा रेजीमेंट के कार्यक्रम में विपिन रावत गढ़वाली स्टेप तो कर रहे हैं लेकिन गोरखाली गाने पर
Conclusion:
विपिन रावत के साथ सेना के कई और अधिकारी भी है साथ ही साथ उनके परिवार के सदस्यों के लोग भी इस कार्यक्रम में हिस्सा ले रहे हैं विपिन रावत सभी के साथ डांस करते दिखाई दे रहे हैं बताया जा रहा है कि बिपिन रावत इस कार्यक्रम में पूरे परिवार के साथ शामिल हुए थे उत्तराखंड के पौड़ी जिले से रहने वाले बिपिन रावत अपने कड़े फैसलों और सर्जिकल स्ट्राइक जैसी कार्रवाई को लेकर हमेशा चर्चाओं में रहे हैं
Last Updated : Nov 21, 2019, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.