ETV Bharat / bharat

अन् महिलेने चालत्या दुचाकीवरून चोराला ओढून पाडले; सोनसाखळी चोराला घडली अद्दल

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून तिथून पोबारा करण्याचा प्रयत्न करत असताना, चोरांची गाडी सुरुच झाली नाही. हीच संधी पाहून महिलेने चपळता आणि हिंमत दाखवत चोरांना पकडून ठेवले. त्यानंतर, आसपासच्या लोकांनी पुढे येत चोरांना चांगलाच चोप दिला.

author img

By

Published : Sep 4, 2019, 9:32 PM IST

chain snatcher caught by mother and daughter

नवी दिल्ली - दिल्लीच्या नांगलोई भागात घरी जात असलेल्या मायलेकींवर दोन साखळी चोरांनी हल्ला केला. मात्र, या महिलेने हिंमत दाखवत, सोनसाखळी ओढून पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरांना पकडून ठेवले. यावेळी लगेच आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येत या चोरांना धडा शिकवला.

पहा मायलेकींनी कसा शिकवला सोनसाखळी चोरांना धडा...

ही महिला आपल्या मुलीसह रिक्षामधून उतरून रस्ता ओलांडत होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन साखळी चोरांनी त्यांचा रस्ता अडवत, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून घेतली. त्यानंतर तिथून पोबारा करण्याचा प्रयत्न करत असताना, चोरांची गाडी सुरुच झाली नाही. हीच संधी पाहून महिलेने चपळता आणि हिंमत दाखवत चोरांना पकडून ठेवले. त्यानंतर, आसपासच्या लोकांनी पुढे येत चोरांना चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा : काश्मीरच्या आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू, परिसरात तणाव

Intro:लोकेशन--दिल्ली/नागलोई
स्लग--नागलोई सीसीटीवी
रिपोर्ट-ओपी शुक्ला

आउटर दिल्ली:- आउटर दिल्ली के नागलोई इलाके में रिक्से से उतार कर घर मे जा रही मा बेटी पर बाइक सवार स्नैचरों ने धावा बोला तो माँ बेटी ने निडरता से स्नैचरों का मुकाबला किया और पकड़ लिया जिसके बाद पब्लिक ने जम कर स्नैचरों की पिटाई की वहीं सारी वारदात में भी कैद हुई है ।फिलहाल दोनो आरोपी पुलिस की हिरासत में है और दोनो आरोपियों के पकड़े जाने से दो दर्जन से अधिक मामलो का खुलासा हुआ है Body:अगर हिम्मत करे तो कुछ भी मुमकिन है । कुछ इसी वाकिये को यह वायरल हो रहा वीडियो बया कर रहा है । जो आउटर दिल्ली के नागलोई इलाके का है। जहां एक रिक्से से उतार रही मा बेटी पर बाइक सवार दो चैन स्नैचरों ने धावा बोल दिया और महिला के गले से चैन झपट कर भागने लगे । तभी महिला और उसकी बेटी ने निडरता के साथ हिम्मत दिखाई और दोनो बाइक सवार स्नैचरों को पकड़ लिया । जिसमे से एक भाग खड़ा हुआ ,लेकिन दूसरे स्नैचर का महिला और उसकी बेटी ने डट कर मुकाबला किया। जिसके बाद आसपास के लोगो भी उनकी मदत के लिए आगये और स्नैचरों की जम कर पिटाई की ।Conclusion:पुलिस के मुताबिक दोनो स्नैचरों को अरेस्ट कर लिया गया हैं जिनके नाम अब्दुल समशाद और विकास जैन है। इन दोनों की गिरफ्तारी से लगभग दो दर्जन से अभिक मामलों का खुलासा हुआ है फिलहाल पुलिस इन दोनों से पूछताछ कर रही है और दोनो आरोपी पुलिस की गिरफ्त में है
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.