ETV Bharat / bharat

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; एक भारतीय जवान हुतात्मा - जम्मू-काश्मीर

आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला असून 1 नागरिक गंभीर जखमी झाला आहे.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; एक भारतीय जवान हुतात्मा

author img

By

Published : Dec 25, 2019, 7:38 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला असून 1 नागरिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये घडली. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

Intro:Body:

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; एक भारतीय जवान हुतात्मा

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला असून 1 नागरिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये घडली. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.