नवी दिल्ली - 'सीएए', 'एनआरसी'च्या विरोधात हिंसाचारामुळे दिल्लीत तणावाची परिस्थिती असल्याने खबरदारी म्हणून ईशान्य दिल्लीतील खासगी आणि सरकारी शाळा उद्या (बुधवारी) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.
-
Central Board of Secondary Education: On the request of Directorate of Education, Government of Delhi and to avoid inconvenience to students, staffs and parents, the Board has decided to postpone Class 10 and 12 exams scheduled for February 26 in north east part of Delhi. pic.twitter.com/IFFtedikVR
— ANI (@ANI) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Central Board of Secondary Education: On the request of Directorate of Education, Government of Delhi and to avoid inconvenience to students, staffs and parents, the Board has decided to postpone Class 10 and 12 exams scheduled for February 26 in north east part of Delhi. pic.twitter.com/IFFtedikVR
— ANI (@ANI) February 25, 2020Central Board of Secondary Education: On the request of Directorate of Education, Government of Delhi and to avoid inconvenience to students, staffs and parents, the Board has decided to postpone Class 10 and 12 exams scheduled for February 26 in north east part of Delhi. pic.twitter.com/IFFtedikVR
— ANI (@ANI) February 25, 2020
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) उद्या होणारी १० वी आणि १२ वीची वार्षिक परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. याबाबत नोटीस जाहीर करून मंडळाने उद्याचा पेपर पुढे ढकलल्याची माहिती दिली असून पेपर कधी घेतला जाईल याची माहिती नंतर दिली जाणार आहे. सीएएवरून या भागात तीन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. उर्वरित दिल्लीतील परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होणार आहेत.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार LIVE : मृतांची संख्या १३, गाझियाबादकडे जाणारे सर्व रस्ते केले बंद..
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीएसईला १० वी, १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याची ट्विट करून विनंती केली होती. दरम्यान, दिल्लीच्या भडनपुरा आणि मौजपूरमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये दंगल झाल्याने आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
-
हिंसा प्रभावित नोर्थ-ईस्ट ज़िले में कल भी स्कूल बंद रहेंगे. गृह परीक्षाएँ स्थगित कर दी गई हैं. CBSE से भी कल की बोर्ड परीक्षा स्थगित करने का अनुरोध किया है. https://t.co/VY4t7zjWSo
— Manish Sisodia (@msisodia) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हिंसा प्रभावित नोर्थ-ईस्ट ज़िले में कल भी स्कूल बंद रहेंगे. गृह परीक्षाएँ स्थगित कर दी गई हैं. CBSE से भी कल की बोर्ड परीक्षा स्थगित करने का अनुरोध किया है. https://t.co/VY4t7zjWSo
— Manish Sisodia (@msisodia) February 25, 2020हिंसा प्रभावित नोर्थ-ईस्ट ज़िले में कल भी स्कूल बंद रहेंगे. गृह परीक्षाएँ स्थगित कर दी गई हैं. CBSE से भी कल की बोर्ड परीक्षा स्थगित करने का अनुरोध किया है. https://t.co/VY4t7zjWSo
— Manish Sisodia (@msisodia) February 25, 2020