ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील भाविकांचा गुजरातमध्ये अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

author img

By

Published : Feb 23, 2020, 2:07 PM IST

Updated : Feb 23, 2020, 2:20 PM IST

राज्यातील नर्मदा जिल्ह्यात भाविकांच्या कारला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील राजपिपला येथे कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला.

gujrat accident
गुजरात अपघात

गांधीनगर - राज्यातील नर्मदा जिल्ह्यात भाविकांच्या कारला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील राजपिपला येथे कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. कुबेर भंडारी येथून दर्शन घेवून माघारी येत असताना विशाल खाडीजवळ घटना घडली.

महाराष्ट्रातील भाविकांचा गुजरातमध्ये अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर मृतदेह गाडीतून बाहेर काढले. तसेच १०८ नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली. सर्व मृतांना राजपीपला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Feb 23, 2020, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.