ETV Bharat / bharat

'बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करणार नाही' - NRC not be implemented in Bihar

अकाली दल आणि बीजू जनता दलानंतर आता जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

नितिश कुमार
नितिश कुमार
author img

By

Published : Dec 20, 2019, 5:14 PM IST

नवी दिल्ली - एनआरसी मुद्यावर भाजप दिवसेंदिवस एकटी पडत चालली आहे. अकाली दल आणि बीजू जनता दलानंतर आता जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

नितिश कुमार पाटणामधील बापू सभागार येथील एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर नितीशकुमार परत येत होते. तेव्हा पत्रकारांनी एनआरसीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली उत्तरप्रदेशातून एकाला अटक

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली आहे.

Intro:Body:

'बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू होणार नाही'

नवी दिल्ली - एनआरसी मुद्यावर भाजप दिवसेंदिवस एकटी पडत चालली आहे.  अकाली दल आणि बीजू जनता दलानंतर आता जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

नितिश कुमार पटणामधील बापू सभागार येथील एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर नितीशकुमार परत येत होते. तेव्हा पत्रकारांनी एनआरसीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर  विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.