ETV Bharat / bharat

चंद्रशेखर आझाद यांच्या 'आझाद समाज पक्ष' या नव्या पक्षाची घोषणा - चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद यांनी आज 'आझाद समाज पक्ष' या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

चंद्रशेखर आझादचंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद
author img

By

Published : Mar 15, 2020, 1:15 PM IST

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद तयारीला लागले आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी आज 'आझाद समाज पक्ष' या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष स्थापन झाल्याने स्थानिक राजकारणात वेगळी समीकरणे बनण्याची शक्यता आहे.

सहारनपूरमधील दलित आणि ठाकुर समाजामधील वादामुळे चंद्रशेखर आझाद चर्चेमध्ये आले होते. सीएएला त्यांनी विरोध दर्शवल्याने त्यांना त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले होते. याचबरोबर आझाद यांनी वेळोवेळी केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला आव्हाने दिली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.