ETV Bharat / bharat

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर तुरुंगातून 'आझाद', उद्या देणार जामा मशीदीला भेट - भीम आर्मी प्रमुख आझाद

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान दिल्लीतील दरियागंज भागात २० डिसेंबरला हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

Bhim Army chief Chandrashekhar Azad released from Tihar Jail
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर तुरूंगातून 'आझाद', उद्या देणार जामा मशीदीला भेट..
author img

By

Published : Jan 16, 2020, 11:33 PM IST

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. बुधवारी त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज ते तुरुंगातून बाहेर आले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान, दिल्लीतील दरियागंज भागात २० डिसेंबरला हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले होते.

  • Bhim Army Chief Chandrashekhar Azad after being released from Tihar Jail, Delhi: Tomorrow I will visit Jama Masjid at 1 pm. Later, I will also visit Ravidas temple, a gurudwara and a church. pic.twitter.com/uICDQ4pExz

    — ANI (@ANI) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बोलताना ते म्हणाले, की जोपर्यंत हा कायदा (सीएए) मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन संवैधानिक स्वरुपात सुरूच राहणार आहे. ज्या लोकांना देशाचे विभाजन करायचे आहे, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. यासोबत ते म्हणाले, की उद्या दुपारी एक वाजता मी जामा मशीदीला भेट देईल. तसेच त्यानंतर मी रवीदास मंदीर, एक गुरुद्वारा आणि एका चर्चला भेट देईल.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांच्या मुलाला एसीबीकडून अटक!

Intro:Body:

Bhim Army chief Chandrashekhar Azad released from Tihar Jail

Chandrashekhar Azad, Bhim Army chief released, chandrashekhar azad released, चंद्रशेखर आझाद, चंद्रशेखर आझाद सुटका, चंद्रशेखर आझाद तुरूंगातून सुटका, भीम आर्मी प्रमुख आझाद, भीम आर्मी प्रमुख सुटका

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर तुरूंगातून 'आझाद', उद्या देणार जामा मशीदीला भेट..

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची तिहार तुरूंगातून सुटका झाली आहे. काल (बुधवार) त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर, आज त्यांची तुरूंगातून सुटका झाली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान, दिल्लीतील दरियांगज भागात २० डिसेंबरला हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले होते.

आज तुरूंगातून बाहेर आल्यानंतर बोलताना ते म्हणाले, की जोपर्यंत हा कायदा (सीएए) मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन संवैधानिक स्वरूपात सुरूच राहणार आहे. ज्या लोकांना देशाचे विभाजन करायचे आहे, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. यासोबत ते म्हणाले, की उद्या दुपारी एक वाजता मी जामा मशीदीला भेट देईल. तसेच, त्यानंतर मी रवीदास मंदीर, एक गुरूद्वारा आणि एका चर्चला भेट देईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.