ETV Bharat / bharat

शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं' - असदुद्दीन ओवेसींचे टि्वट

शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Feb 2, 2020, 9:23 AM IST

नवी दिल्ली - शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'जी लोक हिंदूच्या हिताची गोष्ट करतील तेच देशामध्ये राज करतील, हेच भाजपचे दशकापासून म्हणणे आहे. तेच त्या तरुणाने अधोरेखीत केले', असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

  • A terrorist is one because he says so. For decades, "jo Hindu hitt ki baat karega wahi desh par raj karega" has been @BJP4India’s war cry. This man just echoed it

    He’s forced you to choose between gunman’s side or the side of peaceful, democratic citizens

    It’s as simple as that https://t.co/8kCedZWCY2

    — Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
देशामध्ये जो हिंदूच्या हिताचे बोलणार तोच देशामध्ये राहणार, हेच भाजपचे कित्येक दशकांपासून म्हणणे आहे. याला फक्त शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केले आहे. त्या तरुणाने तुम्हाला पिस्तूलधारी आणि लोकशाही मानणाऱ्यांपैकी एक पक्ष निवडण्यास सांगितले आहे, असे ओवेसी यांनी टि्वट करून म्हटले आहे. तसेच त्यांनी शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओदेखील टि्वट केला आहे.
शनिवारी शाहीन बागमध्ये एका कपील नावाच्या व्यक्तीने हवेमध्ये गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर देशामध्ये फक्त हिंदूंचेच चालणार, असे तो म्हणाला होता. तसेच गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाला होता. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता.

Intro:Body:

शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं'

नवी दिल्ली - शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'जी लोक हिंदूच्या हितीची गोष्ट करतील तेच देशामध्ये राज करतील, हेच भाजपचे दशकापासून म्हणणे आहे. तेच त्या तरुणाने अधोरेखीत केले', असे ओवेसी यांनी म्हटले आहे.  

देशामध्ये जो हिंदूच्या हिताचे बोलणार तोच देशामध्ये राहणार, हेच भाजपचे कित्येक दशकांपासून म्हणणे आहे. याला फक्त शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या  तरुणाने अधोरेखीत केले आहे. त्या तरुणाने तुम्हाला पिस्तूलधारी आणि लोकशाही मानणाऱ्यापैकी एक पक्ष निवडण्यास सांगितले आहे, असे ओवेसी यांनी टि्वट करून म्हटले आहे. तसेच त्यांनी शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱया तरुणाचा व्हिडिओदेखील टि्वट केला आहे.

शनिवारी शाहीन बागमध्ये एका कपील नावाच्या व्यक्तीने हवेमध्ये गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर देशामध्ये फक्त हिंदूचेच चालणार, असे तो म्हणाला होता. तसेच  गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाला होता. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.