श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती असताना येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी ३७०, ३५ अ कलमांना भारतविरोधी कलमे म्हटले आहे. ही कलमे भारत आणि काश्मीरमध्ये भिंत उभारून तिरस्कार वृत्ती निर्माण करत आहेत. ३७० कलम दहशतवाद्यांना जन्म देत असून फुटीरतावाद निर्माण करत आहे. ३५ अ कलम महिलांविषयी भेदभाव निर्माण करत आहेत. यासर्वांमुळे भाजप या कलमांच्या विरोधातच आहे, असे ते म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीच्या नेत्यांवर रैना यांनी टीका केली आहे. या पक्षांचे नेते नेहमीच देशविरोधी सूर लावत असल्याचे ते म्हणाले. राज्यात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. प्राप्त परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या लोकांनी घाबरून जाण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार काश्मीरसाठी विविध योजना राबवत आहे. अन्नधान, पाणी, निवारा यासह अन्य प्रकल्पांना निधी पुरवला जात आहे. मात्र, काश्मीरमधील विरोधक नाहक विरोध करत असतात, असेही ते म्हणाले.
३७०, ३५ अ भारतविरोधी कलमे, भाजप या कलमांच्या विरोधातच - रवींद्र रैना - Ravinder Raina
३७० कलम दहशतवाद्यांना जन्म देत असून फुटीरतावाद निर्माण करत आहे. ३५ अ कलम महिलांविषयी भेदभाव निर्माण करत आहेत. यासर्वांमुळे भाजप या कलमांच्या विरोधातच आहे, असे रवींद्र रैना म्हणाले.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती असताना येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी ३७०, ३५ अ कलमांना भारतविरोधी कलमे म्हटले आहे. ही कलमे भारत आणि काश्मीरमध्ये भिंत उभारून तिरस्कार वृत्ती निर्माण करत आहेत. ३७० कलम दहशतवाद्यांना जन्म देत असून फुटीरतावाद निर्माण करत आहे. ३५ अ कलम महिलांविषयी भेदभाव निर्माण करत आहेत. यासर्वांमुळे भाजप या कलमांच्या विरोधातच आहे, असे ते म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीच्या नेत्यांवर रैना यांनी टीका केली आहे. या पक्षांचे नेते नेहमीच देशविरोधी सूर लावत असल्याचे ते म्हणाले. राज्यात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. प्राप्त परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या लोकांनी घाबरून जाण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार काश्मीरसाठी विविध योजना राबवत आहे. अन्नधान, पाणी, निवारा यासह अन्य प्रकल्पांना निधी पुरवला जात आहे. मात्र, काश्मीरमधील विरोधक नाहक विरोध करत असतात, असेही ते म्हणाले.
Art 370, 35A are anti-India Articles said jammu kashmir bjp chife Ravinder Raina
Art 370, 35A, anti-India, Articles, jammu kashmir, bjp chife, Ravinder Raina, भाजपाध्यक्ष रवींद्र राणा
३७०, ३५ अ भारतविरोधी कलमे, भाजप या कलमांच्या विरोधातच - भाजपाध्यक्ष रवींद्र राणा
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती असताना येथील भाजप अध्यक्ष रवींद्र राणा यांनी ३७०, ३५ अ कलमांना भारतविरोधी कलमे म्हटले आहे. ही कलमे भारत आणि काश्मीरमध्ये भिंत उभारून तिरस्कार वृत्ती निर्माण करत आहेत. ३७० कलम दहशतवाद्यांना जन्म देत असून फुटीरतावाद निर्माण करत आहे. ३५ अ कलम महिलांविषयी भेदभाव निर्माण करत आहेत. यासर्वांमुळे भाजप या कलमांच्या विरोधातच आहे, असे ते म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीच्या नेत्यांवर राणा यांनी टीका केली आहे. या पक्षांचे नेते नेहमीच देशविरोधी सूर लावत असल्याचे ते म्हणाले. राज्यात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. प्राप्त परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या लोकांनी घाबरून जाण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

Conclusion: