नवी दिल्ली - भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तेपदी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग श्रीवास्तव लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
-
Sources: Anurag Srivastava, Indian Foreign Service (IFS) to replace Raveesh Kumar as the spokesperson of Ministery of External Affairs (MEA). pic.twitter.com/8MPoWwuYD9
— ANI (@ANI) March 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sources: Anurag Srivastava, Indian Foreign Service (IFS) to replace Raveesh Kumar as the spokesperson of Ministery of External Affairs (MEA). pic.twitter.com/8MPoWwuYD9
— ANI (@ANI) March 6, 2020Sources: Anurag Srivastava, Indian Foreign Service (IFS) to replace Raveesh Kumar as the spokesperson of Ministery of External Affairs (MEA). pic.twitter.com/8MPoWwuYD9
— ANI (@ANI) March 6, 2020
अनुराग श्रीवास्तव हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1999 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सध्या ते इथियोपीया आणि अफ्रिका संघामध्ये भारतीय राजदूत म्हणून काम करत आहेत. तर रवीश कुमार यांची क्रोएशियातील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रवीश कुमार हे 1995 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. 2017 मध्ये त्यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.