ETV Bharat / bharat

'अम्फान' LIVE : केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 500 कोटींची मदत जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - अम्फान महाचक्रीवादळ लाईव्ह

अम्फान महाचक्रीवादळ लाईव्ह
अम्फान महाचक्रीवादळ लाईव्ह
author img

By

Published : May 22, 2020, 9:51 AM IST

Updated : May 22, 2020, 6:12 PM IST

18:10 May 22

केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 500 कोटींची मदत जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

15:31 May 22

  • Odisha: PM Narendra Modi received by CM Naveen Patnaik and Governor Ganeshi Lal on arrival at Bhubaneswar Airport. The PM will be conducting an aerial survey of the areas affected by #CycloneAmphan. pic.twitter.com/QsQmXBZmU9

    — ANI (@ANI) May 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भुवनेश्वर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राज्यपाल गणेशी लाल यांनी केले स्वागत.

13:16 May 22

पंतप्रधान नरेंद्र मोदी.

केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत. सरकार पश्चिम बंगाल सोबत - पंतप्रधान मोदी

13:13 May 22

  • ममतांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालने चांगले प्रयत्न केले - पंतप्रधान

13:13 May 22

राज्यातील बशीरहाट येथे झाली बैठक

  • मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत - पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

12:47 May 22

बशीरहाट येथील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित.

हवाई सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत समीक्षा बैठक सुरू. राज्यापालही बैठकीला उपस्थित.

12:43 May 22

पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई सर्वेक्षण करताना.

पंतप्रधान मोदींनी हवाई पाहणी केली. सोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही.

12:35 May 22

  • I sincerely thank the Hon’ble President of India @rashtrapatibhvn Shri Ram Nath Kovind Ji, for personally calling me to convey his support and concerns for the people of Bengal in this unprecedented time of crisis because of the cyclone. We are extremely grateful, Sir.

    — Mamata Banerjee (@MamataOfficial) May 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ममतांनी मानले आभार.

11:36 May 22

  • पश्चिम बंगालमधील 60 टक्के भाग महाचक्रीवादळाने प्रभावित झाला आहे. तर आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

11:36 May 22

  • हवाई सर्वेक्षणादरम्यान पंतप्रधानांसोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, बाबुल सुप्रियो, प्रताप चंद्र सारंगी आणि देबाश्री चौधरी सोबत असल्याची माहिती.

09:46 May 22

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता विमानतळावर पोहोचले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता विमाळतळावर पोहोचले. विमानतळावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर.

09:30 May 22

ममतांच्या नेतृत्वात पश्चिमबंगालने चांगले प्रयत्न केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या दौऱ्यावर रवाना.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. 'अम्फान' या महाचक्रीवादळाने झालेल्या भयंकर नुकसानीचा ते आढावा घेणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, अशी आपत्ती मी याआधी कधीच पाहिली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना येथील परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यास सांगणार  आहे.

तर पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळामुळे 72 लोकांचा मुत्यू झाला असून 1 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. तसेच ओडिशामधील किनारपट्टी लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये टेलिकॉम पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी अम्फानमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Last Updated : May 22, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.