ETV Bharat / bharat

जगन्नाथाची रथयात्रा : गृहमंत्री अमित शाह यांनी जगन्नाथ मंदिरात केली पूजा

author img

By

Published : Jul 4, 2019, 8:40 AM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.भगवान जगन्नाथ यांची ही 142 वी वार्षिक रथयात्रा आहे.

अमित शाह

अहमदाबाद - ओडिशाच्या तीर्थ नगरी पुरीत भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.भगवान जगन्नाथ यांची ही 142 वी वार्षिक रथयात्रा आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी लाखो भक्तांच्या समवेत पहाटे सुमारे 4 वाजता जमालपूर येथील जगन्नाथ मंदिरात मंगल आरती केली आहे. या आरतीमध्ये त्यांच्या पत्नी सोनल शाह देखील सहभागी झाल्या होत्या. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा राज्यातील पहिला दौरा आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये दर वर्षी भव्य रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये , 19 गजराज, 100 ट्रक, 3 रथ तर 7 कार, 30 मंडळे सहभाग घेतात.

या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलेचा उत्तम नमूनाही साकारण्यात आला आहे.

Odisha: Sand art on the theme of Jagannath Rath Yatra created at Puri beach. Jagannath Rath Yatra to commence today. pic.twitter.com/PZ8fBrCl6f

— ANI (@ANI) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली आहे.

रथयात्राच्या सुरक्षेसाठी सुमारे 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक गतिविधिवर नजर ठेवली जात आहे.

अहमदाबाद - ओडिशाच्या तीर्थ नगरी पुरीत भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.भगवान जगन्नाथ यांची ही 142 वी वार्षिक रथयात्रा आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी लाखो भक्तांच्या समवेत पहाटे सुमारे 4 वाजता जमालपूर येथील जगन्नाथ मंदिरात मंगल आरती केली आहे. या आरतीमध्ये त्यांच्या पत्नी सोनल शाह देखील सहभागी झाल्या होत्या. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा राज्यातील पहिला दौरा आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये दर वर्षी भव्य रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये , 19 गजराज, 100 ट्रक, 3 रथ तर 7 कार, 30 मंडळे सहभाग घेतात.

या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलेचा उत्तम नमूनाही साकारण्यात आला आहे.

  • Odisha: Sand art on the theme of Jagannath Rath Yatra created at Puri beach. Jagannath Rath Yatra to commence today. pic.twitter.com/PZ8fBrCl6f

    — ANI (@ANI) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली आहे.

रथयात्राच्या सुरक्षेसाठी सुमारे 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक गतिविधिवर नजर ठेवली जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.