ETV Bharat / bharat

गोध्रामध्ये खासगी बसचा अपघात; ३५ जखमी, सात गंभीर - Gujrat Godhra bus accident

रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यामधील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना वडोदराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

A private bus with Migrant workers from UP met with an accident near Godhra.
गोध्रामध्ये खासगी बसचा अपघात; ३५ जखमी, सात गंभीर
author img

By

Published : Sep 27, 2020, 11:15 AM IST

गांधीनगर : गुजरातच्या गोध्रामध्ये एका खासगी बसचा अपघात होऊन ३५ लोक जखमी झाले. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यामधील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना वडोदराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशहून सूरतकडे निघाली होती. गोध्राजवळ असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाल्याचे अद्याप समोर आले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.