ETV Bharat / bharat

गाझियाबाद : वडिलांसह तीन मुलांचे आढळले मृतदेह, पित्यानेच हत्या केल्याचा संशय - three

गाझियाबादमधील शताब्दीपुरम येथे वडिलांसह तीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पती आणि 3 मुलांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 5, 2019, 8:33 AM IST

Updated : Jul 5, 2019, 12:25 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील शताब्दीपुरम येथे वडिलांसह तीन मुलांचे मृतदेह अढळून अल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथे पत्नी संशय घेते म्हणून पतीने पत्नीसह 3 मुलांचा खून करण्याचा प्रयत्न केला. यात तीन मुलांचा मृत्यू झाला, तर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Ghaziabad: A man has committed suicide after murdering his wife and three children at their residence in Masuri. A suicide note has been recovered from the body of the man stating that his wife suspected him so he murdered all of them. pic.twitter.com/BwG02k7Bgv

    — ANI UP (@ANINewsUP) July 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रदीप असे या निर्दयी पतिचे नाव आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे पोहोचल्यानंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यात पत्नी सतत संशय घेते म्हणून, आपण टोकाचे पाऊल उचलत आहोत, असे पतीने म्हटले आहे. घटनेत मृत्यू झालेल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Jul 5, 2019, 12:25 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.