ETV Bharat / bharat

गाझियाबादेत ६० तासात ७ एनकाउंटर

गुरूवारपासून पोलिसांनी शहरात एनकाउंटरचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी रात्री पर्यंत पोलिसांनी ५ एनकाउंटर घडवून आणली होती. यात पोलिसांनी ३६ तासात ५ बदमाशांना जेरबंद केले होते. शनिवारी सुद्धा दोन ठिकानी एनकाउंटर झालीत.

गुंडांचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2019, 6:21 PM IST

Updated : Jul 14, 2019, 7:16 PM IST

गाजियाबाद- शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालन्यासाठी शहर पोलिसांनी कृती योजना आखली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुख्यात गुंडांचा खातमा करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार पोलिसांनी आज दोन ठिकाणी एनकाउंटर घडवून आणले. यात दोन गुन्हेगार व एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

गुंडांचे दृष्य

गुरूवारपासून पोलिसांनी शहरात एनकाउंटरचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी रात्री पर्यंत पोलिसांनी ५ एनकाउंटर घडवून आणली होती. यात पोलिसांनी ३६ तासात ५ बदमाशांना जेरबंद केले होते. शनिवारी सुद्धा दोन ठिकानी एनकाउंटर झालीत. पहिल्या एनकाउंटर कवीनगर येथे झाला. पोलिसांना पाहताच नविन या गुंडाने त्यांच्यावर गोळीबारी केली व तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर गोळीबारी केली व त्याला पकडले. मात्र, या कारवाईत एक पोलीस हवालदार जखमी झाला होता. कुख्यात गुंड नईम याच्यावर २५ हजाराचे बक्षीस आहे.
या घटनेच्या एका तासानंतर सिहानी गेट परिसरातील राजनगर एक्सटेंशन येथे सुद्धा पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. यात सोहेल नावाचा गुंड हा चोरी करून पळत होता. दरम्यान पोलीस दिसताच सोहेल याने त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबारी सुरू केली. या चकमकीत सोहेल जखमी झाला. त्याला नंतर रूग्नालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईंमुळे गुंडांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून आतापर्यंत ६० तासात ७ एनकाउंटर केली गेली आहेत.

Intro:गाजियाबाद में शनिवार को भी पुलिस का एक्शन जारी है। 1 घंटे के दौरान 2 एनकाउंटर हुए हैं। जिसमें एक पुलिसकर्मी घायल हो गया है।और दो बदमाश भी घायल हो गए हैं। पहला एनकाउंटर कवि नगर इलाके के बापूधाम में हुआ और दूसरा एनकाउंटर राजनगर एक्सटेंशन इलाके में हुआ है।

Body:
गुरुवार से शुरू हुआ गाजियाबाद पुलिस का एक्शन प्लान शनिवार को भी जारी है। शुक्रवार की शाम तक 36 घंटे में 5 एनकाउंटर में छह बदमाश पकड़ने वाली पुलिस ने शनिवार को भी एनकाउंटर का सिलसिला जारी रखा। पहला एनकाउंटर कवि नगर इलाके में हुआ। जहां पर नईम नाम का बदमाश भागने की कोशिश कर रहा था। और उसने पुलिस पर गोली चलाई। गोली लगने से संजीव नाम का कॉन्स्टेबल घायल हो गया। लेकिन पुलिस ने भी गोली चलाई। जिसमें नईम को पकड़ा गया। नईम पर 25 हज़ार का इनाम घोषित है।
इसके बाद करीब 1 घंटे में ही सिहानी गेट इलाके के राजनगर एक्सटेंशन में भी पुलिस और बदमाशों के बीच मुठभेड़ हुई। जिसमें सोहेल नाम का बदमाश घायल हो गया। सोहेल और शान पर भी इनाम बताया जा रहा है।सोहेल को अस्पताल में भर्ती कराया गया है। उस पर दर्जनों मुकदमे दर्ज हैं। आरोपी ने पुलिस पर फायर किया था। आरोपी लूट करके भाग रहा था।

बाइट सुधीर कुमार एसएसपी गाजियाबाद

Conclusion:आपको बता दें कि गुरुवार से लगातार गाजियाबाद में एनकाउंटर हो रहे हैं।अगर कुल 60 घंटों की बात करें तो 7 एनकाउंटर किए जा चुके हैं। जिसमें लगातार बदमाशों में खौफ पैदा करने की कोशिश हो रही है। जिससे गाजियाबाद में बढ़ता क्राइम ग्राफ नीचे आ सके
Last Updated : Jul 14, 2019, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.