ETV Bharat / bharat

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक; हैदराबाद पोलिसांची कारवाई

गांजाची विक्री करणाऱ्या अभियांत्रिकीच्या ५ विद्यार्थ्यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. हे विद्यार्थी अरकू आणि आंध्रप्रदेशच्या सीमेजवळ कमी किमतीत गांजा खरेदी करून ते शहरात अधिक किमतीत विकत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक
author img

By

Published : Aug 18, 2019, 1:23 PM IST

Updated : Aug 18, 2019, 1:34 PM IST

हैदराबाद - सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अभियांत्रिकी आणि आयटी विद्यार्थ्यांना गांजाची विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आले आहे. हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ८ किलोग्रॅम गांजा जप्त केले आहे.

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. भानूतेजा रेड्डी, डी. साई नरेश, के. अखिल, शेख नय्यीम आणि के. साईकुमार असे अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे आरोपी अरकू आणि आंध्रप्रदेशच्या सीमेजवळ कमी किमतीत गांजा खरेदी करून ते शहरात अधिक किमतीत विकत.

आरजीआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामकृष्णा यांनी सांगितले, की शुक्रवारी शमशाबादजवळ आमचे पथक वाहतूक तपासणी करत असताना दोन विद्यार्थी संशयास्पदरित्या एक बॅग नेताना आढळले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या गांजा आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर आरोपींना हा सर्व प्रकार तसेच यामध्ये समावेश असलेल्या इतर तिघांची नावे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्वरित इतर आरोपींनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपींना शनिवारी न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

The Hyderabad Police have arrested five engineering students for allegedly selling marijuana to their fellows and IT officials residing in different areas of Cyberabad Police Commissionerate, police said.

As much as eight kilograms of marijuana was seized by the cops on Friday.

The arrested youths have been identified as T Bhanu Teja Reddy, D Sai Naresh, K Akhil, Shaik Nayeem and K Saikumar.

The police informed the accused students were procuring marijuana from Araku and Andhra Pradesh borders and were selling in the city at a higher cost.

"On Friday, our teams were conducting vehicle checking at Shamshabad when the two among the five were found carrying a bag suspiciously. They were stopped and Marijuana was found inside the bag. They were taken into custody and during the investigation, they had revealed that three more are involved with them," said Ramakrishna, Circle Inspector, RGI Police Station.

The police immediately rushed to nab the other three accused, he added.

A case under the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 has been registered against the accused and they were sent to judicial remand on Saturday.

Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.