ETV Bharat / bharat

दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पुढे; 47 दगावले

कोरोनामुळे जोपर्यंत नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तोपर्यंत सरकार सर्व दिल्लीकरांना अन्नधान्य पुरवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

file pic
कोरोना संग्रहित छयाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2020, 6:52 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 2 हजार 81 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील 431 जण उपचारानंतर बरे झाले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. एकून संसर्ग झालेल्यांपैकी 1 हजार 603 अ‌ॅक्टिव्ह केसेसे आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

  • 2081 #COVID19 cases have been reported in Delhi till yesterday night. Of these, 431 have recovered & 47 have lost their lives due to the virus. Currently, there are 1603 active cases: Delhi Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/0WulB2NTAE

    — ANI (@ANI) April 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनामुळे जोपर्यंत नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तोपर्यंत सरकार सर्व दिल्लीकरांना अन्नधान्य पुरवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. काल (सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.