नौगाम - जम्मू-काश्मीरमधील नौगाम येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दहशतवाद्यांची अली आणि इद्रिस अशी नावे असून ते बंदी असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
हे दोघेही पोलिसांच्या 'वाँटेड लिस्ट'मध्ये होते. दहशतवादी कृत्ये, सुरक्षा दलांवरील हल्ले आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचार यात त्यांचा सहभाग होता. या दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे नोंद होते. त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करण्यात आले आहेत. नागरिकांना चकमकीच्या ठिकाणी न येण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी सकाळी शोध मोहीम राबवली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नौगाम येथील सुत्सू कलान आणि श्रीनगरच्या बाहेरील भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. पुढील तपास सुरू आहे.
नौगाम येथे झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान - jem
हे दोघेही पोलिसांच्या 'वाँटेड लिस्ट'मध्ये होते. दहशतवादी कृत्ये, सुरक्षा दलांवरील हल्ले आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचार यात त्यांचा सहभाग होता. या दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे नोंद होते. त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करण्यात आले आहेत.
नौगाम - जम्मू-काश्मीरमधील नौगाम येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दहशतवाद्यांची अली आणि इद्रिस अशी नावे असून ते बंदी असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
हे दोघेही पोलिसांच्या 'वाँटेड लिस्ट'मध्ये होते. दहशतवादी कृत्ये, सुरक्षा दलांवरील हल्ले आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचार यात त्यांचा सहभाग होता. या दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे नोंद होते. त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करण्यात आले आहेत. नागरिकांना चकमकीच्या ठिकाणी न येण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी सकाळी शोध मोहीम राबवली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नौगाम येथील सुत्सू कलान आणि श्रीनगरच्या बाहेरील भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. पुढील तपास सुरू आहे.
2 terrorist killed in nowgam encounter
terrorist, killed, nowgam, encounter, jem, jk
नौगाम येथे झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

Conclusion: