ETV Bharat / bharat

प्रयागराजमध्ये कावडधाऱ्यांच्या वाहनाला अपघात; २ ठार , २२ जखमी - Swarooprani Hospital

श्रावण सोमवार निमित्त गंगाजल आणण्यासाठी हे कावडधारी जौनपूर बादशाहपूर येथून मॅजिकने प्रयागराजकडे जात होते. दरम्यान, राणी तलावाजवळ पोहोचताच मॅजिक अनियंत्रित झाली आणि ती उलटली. यावेळी मॅजिकमध्ये असलेल्या जवळपास २ डझन कावडधारी गंभीररीत्या जखमी झाले

जखमी कावड
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:39 AM IST

Updated : Jul 29, 2019, 9:42 AM IST

प्रयागराज(उ.प्र)- कावडधाऱ्यांच्या टाटा मॅजिक वाहनाला अपघात झाल्याने सुमारे २ डझन कावडधारी भाविक जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील फूलपूरमध्ये घडली आहे. यातील २ कावडधाऱ्यांना रुग्णालयात हालविण्यात आले होते. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर प्रयागराज येथील स्वरुपरानी रुगणालयात उपचार सुरू आहेत.

घटनेबद्दल माहिती देताना कावड

श्रावण सोमवार निमित्त गंगाजल आणण्यासाठी हे कावडधारी जौनपूर बादशाहपूर येथून मॅजिकने प्रयागराजकडे जात होते. दरम्यान, राणी तलावाजवळ पोहोचताच मॅजिक अनियंत्रित झाली आणि ती उलटली. यावेळी मॅजिकमध्ये असलेल्या जवळपास २४ कावडधारी गंभीररीत्या जखमी झाले. त्यातील दोन कावडधारी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तत्काळ प्रयागराज येथील रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. घटनेनंतर जखमी कावडधारी प्रशासनाची मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, कावडधाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी एक तास उशिरा पोहोचले होते.

Intro:7007861412 ritesh singh

काँवरिया से भरी मैजिक पलटी 2 की मौत 1 दर्जनों काँवरिया गम्भीर।

प्रयागराज के फूलपुर थाना छेत्र के रानी तलाब के पास एक कांवरियों से भरी मैजिक पलट गई जिसमें सवार लगभग 2 दर्जन काँवरिया गम्भीर रूप से घायल हो गये जिसमे अस्पताल लाते समय 2 कावरियों की मौत हो गई।घटना उस समय हुई जब ये काँवरिया जौनपुर बाद्शाह पुर से प्रयागराज गंगाजल लेने आ रहे थे तभी अनियंत्रित होकर मैजिक पलट गई।घायलों का इलाज प्रयागराज के स्वरूपरानी अस्पताल में चल रहा है।

Body:प्रयागराज के हंडिया के पास कावरियों के साथ हुए हादसे ने दिल दहला दिया।ये काँवरिया जौनपुर बाद्शाह पुर से कावर लेकर प्रयागराज के लिए निकले । तभी रास्ते मे मैजिक अनियंत्रित हो गई।सावन के सोमवार के चलते ये काँवरिया जल लेने के लिये प्रयागराज आते है पर इन्हें क्या पता था कि भोले की नगरी पहुचने के बजाय इतने बड़े हादसे का शिकार हो जायेगे।सभी कावरियों को प्राथमिक उपचार के बाद प्रयागराज के स्वरूपरानी हास्पिटल लाया गया जहाँ पर डाक्टरो ने दो कावरियों को मृत घोषित कर दिया प्रयागराज के फूलपुर थाना छेत्र के रानी तलाब के पास एक कांवरियों से भरी मैजिक पलट गई जिसमें सवार लगभग 2 दर्जन काँवरिया गम्भीर रूप से घायल हो गये जिसमे अस्पताल लाते समय 2 कावरियों की मौत हो गई।घटना उस समय हुई जब ये काँवरिया जौनपुर बाद्शाह पुर से प्रयागराज गंगाजल लेने आ रहे थे तभी अनियंत्रित होकर मैजिक पलट गई।घायलों का इलाज प्रयागराज के स्वरूपरानी अस्पताल में चल रहा है।वही प्रसासन की लापरवाही भी सामने आई। बड़े बड़े दावे करने वाले अधिकारी भी 1 घण्टे लेट से पहुचे ।तब तक कांवरिये इधर से उधर भटकते रहे।

बाइट --- काँवरिया
बाइट ---- बृजेश श्रीवास्तव (एस पी सिटी)

बाइट ------

Conclusion:
Last Updated : Jul 29, 2019, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.