ETV Bharat / bharat

कर्करोगाशी लढा देणारी रम्या एक दिवसासाठी बनली रचाकोंडाची 'पोलीस आयुक्त'

तेलंगणातल्या रचकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या या मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवले आहे. यामुळे तिचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. रम्या, असे त्या मुलीचे नाव आहे. यासाठी रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी पुढाकार घेतला.

पोलीस आयुक्त महेश भागवत
author img

By

Published : Oct 30, 2019, 12:55 PM IST

हैदराबाद - कर्करोग हे नाव ऐकले तरी भल्याभल्यांची झोप उडते. कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यावर मृत्यू अटळ असल्याची भीती सर्वांमध्ये असते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीने स्वतःची इच्छा पूर्ण केली आहे. तेलंगणातल्या रचकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या या मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवले आहे. यामुळे तिचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. रम्या, असे त्या मुलीचे नाव आहे. यासाठी रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी पुढाकार घेतला.

  • Telangana: A Ramya, a 17-year-old girl suffering from blood cancer, was made Commissioner of Rachakonda Police for a day. (29.10.19) pic.twitter.com/90EulprUuP

    — ANI (@ANI) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - महाराष्ट्र-हरियाणा विधानसभा : जुन्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केली आपली ताकद

मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे खूप आनंद झाला असल्याचे रम्या सांगते. रम्या ही 12 वीत विज्ञान शाखेत शिकत आहे. रम्या रचाकोंडा आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली. तसेच तिने यावेळी अधिकाऱ्यांना आदेश देखील दिले. महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचे पालन केले. यावेळी तिने पोलीस आयुक्तांची वर्दीही परिधान केली होती.

मी आज खूप जास्त खूश आहे. भविष्यात तिला पोलीस अधिकारी बनून कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीची समस्या सोडवायची असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा - 'उर्जेसंबंधी पायाभूत सुविधांमध्ये भारत करणार १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक'

रम्यावर हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लहान वयात कर्करोगाने ग्रासल्यानंतर तिला पुढे काय होईल? याची काहीही कल्पना नाही. मात्र, तिला जो कोणी जाऊन भेटतो, त्याला ती स्मित हास्याने पोलीस अधिकारी बनून देशाची सेवा करणार असल्याचे सांगते.

रम्या लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केली आहे. तसेच या प्रसंगी रम्याला 'गार्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.