ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक : 108 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

उत्तर-पूर्वी जिल्ह्यातील बाबरपूर विधानसभा मतदारसंघात चक्क 108 वर्षांच्या आजीबाईने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सीतारा जैन (वय 108) असे या आजीबाईचे नाव आहे. यावेळी त्यांनी अनेक लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले.

author img

By

Published : Feb 8, 2020, 1:15 PM IST

108 years old women voted in delhi assembly election
सीतारा जैन

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज (शनिवारी) मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी अनेक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्तर-पूर्वी जिल्ह्यातील बाबरपूर विधानसभा मतदारसंघात चक्क 108 वर्षांच्या आजीबाईने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सीतारा जैन (वय 108) असे या आजीबाईचे नाव आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : 108 वर्षांच्या आजीबाईने केले मतदान

बाबरपूर येथील महाविद्यालयाच्या शाळेत पोलिंग स्टेशन येथे या आजीबाईने मतदान केले. यावेळी त्यांनी अनेक लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. मतदानस्थळी पोहोचल्यानंतर येथील संपूर्ण निवडणूक टीमने त्यांचे स्वागत केले. तर यावेळी निवडणुकीत अनेक बाबी प्रकर्षाने पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अनेक वृद्ध आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. तर तेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे.

हेही वाचा - LIVE : दिल्ली विधानसभेचे मतदान सुरू; सकाळी अकरा वाजेपर्यंत ६. ९६ टक्के मतदान

मतदानासाठी पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागच्या पाच वर्षांसाठी दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. आरोग्य, शिक्षण, वीज आणि मुलभूत सुविधा सुधारल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. तर भाजपनेही दिल्लीकरांसाठी भरीव काम केल्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत दिल्लीकर कोणाच्या पारड्यात बहुमत टाकतात, हे लवकरच समजेल.

Intro:उत्तर पूर्वी जिले के बाबरपुर विधानसभा में लगने वाले बाबरपुर के निगम विद्यालय में बने पोलिंग स्टेशन पर एक 108 साल की बुजुर्ग महिला ने अपने मताधिकार का इस्तेमाल किया वोट डालने पहुंचने पर स्कूल परिसर में मौजूद इलेक्शन टीम ने बुजुर्ग का माल्यार्पण कर स्वागत किया.

Body:विधानसभा चुनाव में अलग-अलग रंग देखने को मिल रहे हैं कहीं बुजुर्ग अपने मताधिकार का इस्तेमाल कर कर रही हैं वही युवा और पहली बार वोट देने वाले वोटरों में भी खासा उत्साह देखने को मिल रहा है इसी कड़ी में बाबा को विधानसभा में लगने वाले बाबरपुर निगम स्कूल में 108 साल की बुजुर्ग महिला ने वोट डालकर दूसरे लोगों को भी मतदान के प्रति प्रेरित किया.
108 साल की बुजुर्ग महिला अपने परिजनों के साथ खुद अपने पैरों से चलकर स्कूल पहुंची वोट डालने के लिए स्कूल पहुंचने पर वहां मौजूद चुनाव अधिकारियों ने बुजुर्ग का फूल माला डाल कर स्वागत किया.

Conclusion:इसमें 108 साल की बुजुर्ग महिला के साथ वॉक थ्रू भी है....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.