ETV Bharat / bharat

Kickboxing Bengaluru : किकबॉक्सिंगमध्ये एकाच पंचमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू; आयोजक फरार - किकबॉक्सिंगमध्ये

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये किकबॉक्सिंग ( Kickboxing Bengaluru ) खेळताना प्रतिस्पर्ध्याने दिलेल्या पंचामुळे रिंगमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू झाल्याची ( Young Boxer dies after collapsing to opponent punch ) घटना घडली आहे. 23 वर्षीय निखिल हा तरुण किकबॉक्सर होता ज्याचा मृत्यू झाला.

Kickboxing Bengaluru
एकाच पंचमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू
author img

By

Published : Jul 14, 2022, 9:57 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : बंगळुरूमध्ये किकबॉक्सिंग ( kickboxing Bengaluru ) खेळताना प्रतिस्पर्ध्याने दिलेल्या पंचामुळे रिंगमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू झाल्याची ( Young Boxer dies after collapsing to opponent punch ) घटना घडली आहे. ही घटना रविवारी घडली असून उशिरा उघडकीस आली. 23 वर्षीय निखिल हा तरुण किकबॉक्सर होता ज्याचा मृत्यू झाला.

किकबॉक्सिंगमध्ये एकाच पंचमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू

पहिल्याच पंचमध्ये गंभीर दुखापत - मूळचा म्हैसूरचा असलेल्या निखिलने तीन दिवसांपूर्वी (रविवार) बेंगळुरूच्या नगरभवी येथील रॅपिड फिटनेस येथे आयोजित राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. रिंगणात असताना प्रतिस्पर्ध्याने दिलेल्या पंचामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो खाली पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला.

निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू - बुधवारी म्हैसूरमध्ये निखिलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली. आयोजक नवीन रविशंकर यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार निखिलच्या पालकांनी बेंगळुरू येथील ज्ञानभारती पोलिस ठाण्यात केली आहे. स्पर्धेदरम्यान कार्यक्रमस्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिकेसह कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. सध्या आयोजक रविशंकर हा फरार आहे.

हेही वाचा - First Monkey Pox Case In India : केरळमध्ये आढळला देशातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण; संपर्कातील 11 जण विलगीकरणात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.