ETV Bharat / bharat

Good Health : वृत्तपत्रात अन्न खात असाल तर व्हा सावधान! होऊ शकतात अनेक प्रकारचे कर्करोग - Many types of cancer can occur

जर तुम्ही गरम अन्न वर्तमानपत्रात ठेवून खात (if you eat food in newspaper) असाल तर आताच सावध व्हा, कारण हे अन्न तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. एवढेच नाहीतर, यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग (Many types of cancer can occur देखील होऊ शकतात. Good Health . don't eat food in news paper

Good Health
वृत्तपत्रात अन्न खात असाल सावधान
author img

By

Published : Oct 31, 2022, 4:14 PM IST

अनेकदा असे घडते की, बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन गेल्यावर दुकानदार वर्तमानपत्रात गुंडाळून देतो. किंवा आपण स्वतः वर्तमानपत्रात अन्न पॅक करतो. जेव्हा जेव्हा आपल्याला नेण्यासाठी काही मिळत नाही, तेव्हा तेव्हा आपण ते वर्तमानपत्रातच गुंडाळतो. तुम्हीही कधी असे केले असेल किंवा वर्तमानपत्रात काहीतरी गुंडाळलेले खाल्ले (if you eat food in newspaper) असेल तर आताच सावध व्हा, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खरं तर, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये धोकादायक रसायने असतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग (Many types of cancer can occur देखील होऊ शकतात. Good Health . don't eat food in news paper

Good Health
वृत्तपत्रात अन्न खात असाल सावधान

रसायनांमुळे नुकसान होऊ शकते : वास्तविक, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या शाईंमध्ये घातक रसायने असतात. या रसायनांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. अलीकडेच, अन्न सुरक्षा नियामक (FSSAI) ने वर्तमानपत्रात गुंडाळलेले अन्न खाण्याची सवय लोकांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. आज आम्ही तुम्हाला वर्तमानपत्रातील अन्न खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे सांगणार आहोत.

यकृताचा कर्करोग : गरम अन्न वर्तमानपत्रात ठेवल्याने लोकांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तसेच यकृताच्या कर्करोगासोबत मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.

Good Health
वृत्तपत्रात अन्न खात असाल सावधान

फुफ्फुसाचा कर्करोग : वृत्तपत्रात अन्न जास्त वेळ ठेवल्यास त्याच्या शाईमध्ये असलेल्या रसायनांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे, तो प्रथम फुफ्फुसांच्या काही भागांच्या पेशींमध्ये पसरतो जसे की ब्रॉन्किओल्स किंवा अल्व्होली मध्ये.

पोटात गॅस होणे : वर्तमानपत्रात अन्न ठेवल्याने पोटात गॅस किंवा जखमेचा धोकाही वाढतो. तसेच, कधीकधी लोकांना हार्मोनल असंतुलन होण्याचा धोका वाढतो.

Good Health
वृत्तपत्रात अन्न खात असाल सावधान

होऊ शकतो पोटात अल्सर : वर्तमानपत्रात ठेवलेले अन्न नेहमी नेहमी खल्ल्याने पोटात अल्सर होऊ शकतो. त्यामुळे ही सवय नेहमी करीता बंद करावी.

शिवाय त्या अनेक दिवसांच्या ठेवलेल्या वर्तमापत्रावर धुळ आणि हानिकारक जिवाणुंच साम्राज्य असते. कोण कधी ते वर्तमापत्र कुठून आणेल, याचा काहीच नेम नसतो. बऱ्याचदा लोकांनी रद्दीमध्ये विकलेले वर्तमापत्रावर दुकानदार नाश्ता बांधुन देण्यास विकत घेतात. तोपर्यंत त्यावर प्रचंड धुळ जमलेली असते. त्यामुळे अपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी वर्तमानपत्रात अन्न खाणे टाळावे. Good Health . don't eat food in news paper

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.