ETV Bharat / bharat

Balloons Ban in Surat : ...म्हणून सुरतमध्ये फुगे आणि झेंड्याच्या विक्रीवर बंदी

31 डिसेंबरपासून सुरतमध्ये प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीमची काडी, प्लास्टिकचे फुगे आणि प्लास्टिकचे कप विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 2018 मध्ये 50 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लास्टिक बॅगसहित विविध वस्तुंच्या वापरावर बंदी लागू होणार आहे. वर्ष 2021 मध्ये 75 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तुंवर बंदी लागू करण्यात आली होती.

फुगे आणि झेंड्याच्या विक्रीवर बंदी
फुगे आणि झेंड्याच्या विक्रीवर बंदी
author img

By

Published : Dec 11, 2021, 8:49 PM IST

अहमदाबाद - सुरत शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ( Balloons and flags will be ban in Surat ) सुरत महानगरपालिकेने प्लास्टिकच्या वापराबाबत नवे धोरण ( Surat Municipal corporation Plastic Policy ) जाहीर केले आहे. या धोरणानुसार प्लास्टिकच्या वापराबाबत कडक नियमांचे पालन होणार आहे.

31 डिसेंबरपासून सुरतमध्ये प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीमची काडी, प्लास्टिकचे फुगे आणि प्लास्टिकचे कप विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 2018 मध्ये 50 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लास्टिक बॅगसहित विविध वस्तुंच्या वापरावर बंदी लागू होणार आहे. वर्ष 2021 मध्ये 75 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तुंवर बंदी लागू करण्यात आली होती. नव्या आदेशानुसार 120 मायक्रोनहून कमी असलेल्या प्लास्टिकच्या बॅग आणि वस्तुवर बंदी लागू होणार आहे.

हेही वाचा-शाळेला सुट्टी मिळावी म्हणून वसतीगृहातील 20 मित्रांना पाजले कीटकनाशक

एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरही बंदी

सुरत महापालिकेने शहर हे प्लास्टिक मुक्त करण्याचे ( Plastic free Surat ) उद्दिष्ट निश्चित केले आहे. सुरत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष परेश ( SMC standing committee chairman ) पटेल म्हणाले, की शहर हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार 31 डिसेंबरनंतर फुगे, झेंडे, प्लास्टिकचा कप अशा वस्तुंच्या विक्रीवर बंदी लागू होणार आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्याबरोबर एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरही बंदी ( Single use plastic ban in Surat ) लागू करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-PARADE OF PLANETS : जाणून घ्या सहा ग्रह एकाच रेषेत दिसणाऱ्या 'ग्रहांच्या युती'बद्दल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.