ETV Bharat / bharat

Jharkhand Crime News : महिलेवर घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न..विरोध केल्यानंतर दिले पेटवून - महिलेवर घरात घुसून बलात्कार

झारखंडच्या हजारीबागमध्ये महिलेवर बलात्कार करून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. (attempted to burn woman). पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून ती दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. (Woman rape in Hazaribag). (Jharkhand Crime News).

rape
बलात्कार
author img

By

Published : Jan 9, 2023, 10:16 PM IST

रांची (झारखंड) : झारखंडच्या हजारीबागमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. येथे महिलेच्या घरात घुसून गुन्हेगारांनी बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध केल्यानंतर त्यांनी तिला पेटवून दिले. (attempted to burn woman). यात महिला गंभीर भाजली आहे. या घटनेनंतर महिलेला तातडीने हजारीबाग वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला रिम्समध्ये पाठवण्यात आले. सध्या या महिलेवर रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. (Woman rape in Hazaribag). (Jharkhand Crime News).

कुटुंबातीलच सदस्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पूर्णपणे भाजली आहे. तिचे हात आणि शरीराचे अनेक भाग भाजले आहेत. त्यामुळे तिची परिस्थिती गंभीर आहे. तिच्यावर आरआयएमएममधील डॉ एम सरोगी यांच्या युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबातीलच काही सदस्यांनी मुलीवर बलात्कार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी : पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, शनिवारी दुपारी एक वाजता मुलगी घरात एकटी होती. दरम्यान, तीन ते चार तरुणांनी तिच्या घरी पोहोचून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यावर गुन्हेगारांनी तिला कॉटला बांधून पेटवून दिले. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

महिलेची प्रकृती चिंताजनक : महिलेची अवस्था पाहून तिचे कुटुंबीय काळजीत असून त्यांची रडून रडून अवस्था बिकट झाली आहे. तिचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. महिला तिच्या कुटुंबासह आनंदी होती. पण तिचा आनंद सुनेच्या बहिणीचा मुलगा आणि गावातील शेजारी यांना बघवत नव्हता. त्यामुळेच त्यांनी मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेवर रिम्सच्या बर्न वॉर्डमध्ये उपचार सुरू असून डॉक्टर तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पीडिता 60 ते 65 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.