ETV Bharat / bharat

Arms dropped by Pakistani drone seized जम्मू काश्मिरात पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावात Arms dropped by Pakistani drone seized पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. या अगोदरही आंतरराष्ट्रीय Arms dropped by Pakistani drone seized in Jammu सीमेवर ड्रोन दिसून आले आहेत.

Arms dropped by Pakistani drone seized
पाकिस्तान ड्रोन शस्त्रे जम्मू
author img

By

Published : Aug 18, 2022, 7:49 AM IST

जम्मू जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावात Arms dropped by Pakistani drone seized पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. या अगोदरही आंतरराष्ट्रीय Arms dropped by Pakistani drone seized in Jammu सीमेवर ड्रोन दिसून आले आहेत. सापडलेल्या पॅकेटमध्ये रायफल, मॅगजीन आणि बंदुकीच्या गोळ्या आढळल्या आहेत.

हेही वाचा Petrol Diesel Rate Today राज्यात कुठे पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त आणि महाग, जाणून घ्या आजचे दर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केल्याप्रकरणी अरनिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जम्मूशी संबंधित एका आरोपीने खुलासा केला होता. पाकिस्तानी हँडलर मोहम्मद अली हुसैन उर्फ ​​कासिम ड्रोनच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि अल बद्रचा मुख्य संचालक आहे, असे आरोपीने सांगितले होते. त्यानंतर त्याला कारागृहातून न्यायालयात हजर करून नंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, सतत चौकशीदरम्यान आरोपीने अरनिया शस्त्रास्त्र प्रकरणात त्याच्या भूमिकेची कबुली दिली आणि ड्रोनद्वारे सोडलेली शस्त्रे आणि दारुगोळा कुठे लपवून ठेवला होता हे देखील उघड केले. शस्त्र जप्त करण्यासाठी संबंधित दंडाधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक एकामागून एक ठिकाणी गेले. अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले की, पहिल्या स्थानावर काहीही मिळाले नाही. मात्र फालियन मंडळ भागातील टोफ गावात (आंतरराष्ट्रीय सीमेजवळ) दुसऱ्या ठिकाणी शस्त्रे दारुगोळा आणि स्फोटकांचे पॅकेट जप्त करण्यात आले.

पाकीट उघडत असताना आरोपींने एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याची सर्व्हिस रायफल हिसकली. त्याने पोलीस दलावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल आरोपी जखमी झाला. जखमी पोलीस अधिकाऱ्यासह त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय जम्मूमध्ये नेण्यात आले. जखमी दहशतवाद्याचा नंतर मृत्यू झाला. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने टाकलेले पॅकेट तपासण्यात आले. पॅकेटमधून एक एके रायफल, मॅगझीन, 40 गोळ्या, एक पिस्तूल आणि छोटे चायनीज ग्रेनेड आढळून आले जे जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, संसदीय मंडळातून वगळलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.