ETV Bharat / bharat

7 YEAR GIRL KILLED सात वर्षीय मुलीवर केले चाकुने 12 वार, संतप्त लोकांचा संयम सुटला - इंदोरमध्ये सात वर्षीय मुलीची हत्या

इंदूरच्या आझाद नगर पोलिस स्टेशन परिसरात मुलीच्या मृत्यूप्रकरणी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावावर लाठीमार करून त्यांना हुसकावून लावले. एका व्यक्तीने शेजारच्या ७ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने उचलून घरी नेले होते. लोकांनी त्याला घरात घेरले असता त्याने मुलीवर चाकूने वार करून तिची हत्या ( neighbour killed 7 year old girl in Indore ) केली. लोकांनी आरोपी सद्दामच्या घराचे दरवाजे तोडून त्याला बाहेर काढले. त्यावेळी आरोपीच्या हातात रक्ताने माखलेला चाकूही होता.

7 YEAR GIRL KILLED
7 YEAR GIRL KILLED
author img

By

Published : Sep 23, 2022, 9:07 PM IST

इंदूर आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ वर्षीय मुलीचा गळा चिरून खून ( neighbour killed 7 year old girl in Indore ) केल्याने संतप्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. हे प्रकरण इंदूरच्या आझाद नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे शेजारी राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीची सद्दाम नावाच्या मुस्लिम तरुणाने हत्या केली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.

संतप्त जमावाने केली पोलिसांवर दगडफेक शवविच्छेदनानंतर 7 वर्षीय मुलीचा मृतदेह आझाद नगरमध्ये पोहोचताच लोकांनी संतप्त होऊन आरोपींना सद्दामच्या घरावरही बुलडोझर चालवावा, अशी मागणी केली. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. त्यानंतर जमावाला तेथून हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. इंदूर महानगरपालिकेच्या काही वाहनांवरही दगडफेक होऊन त्यांच्या काचा फुटल्या. लोकांचा रोष आणि संताप लक्षात घेऊन तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हे संपूर्ण प्रकरण शांत करण्यात व्यस्त आहेत.

संतप्त लोकांचा संयम सुटला

काय आहे प्रकरण इंद्रेश त्रिपाठी यांनी सांगितले की, ही घटना आझाद नगरच्या वॉटर पंप मैदानाजवळ घडली. येथे सद्दाम या मुस्लिम तरुणाने शेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीला उचलून आपल्या घरी नेले. बराच वेळ मुलगी न दिसल्याने व आजूबाजूला विचारपूस करण्यात आली. यादरम्यान सद्दाम मुलीला घरात घेऊन जाताना दिसल्याचे काही लोकांनी सांगितले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबीय तेथे पोहोचले आणि बराच वेळ सद्दामला मुलीला सोडण्याची विनंती करत राहिले, मात्र त्याने दार उघडले नाही. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी सद्दामच्या घराचा दरवाजा तोडला. यादरम्यान सद्दाम बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. रहिवाशांना चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सद्दामने मुलीला मारले जेव्हा लोक आत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, सद्दामने मुलीवर चाकूने 12 वार केले होते. मुलीचा गळाही चिरला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी सद्दामला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. टीआय इंद्रेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यानंतर रहिवाशांनी पोलीस ठाण्यात घेराव घालून या संपूर्ण प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खून झालेल्या मुलीच्या आईचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ती वडिलांसोबत घरात एकटीच राहत होती.

पालिकेने आरोपीचे घर तोडले

आरोपीचे घर फोडले आरोपीच्या घरातील सामान बाहेर काढल्यानंतर मनपाच्या पथकाने घर फोडले. मनपाच्या अतिक्रमण विरोधी कर्मचाऱ्यांनी घराच्या सर्व भिंती हातोड्याने तोडल्या आहेत. हे घर बेकायदेशीर अतिक्रमणातून बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.