ETV Bharat / bharat

Gujarat Polls: गुजरात निवडणूक, 'आप' ने जाहीर केली 16 उमेदवारांची यादी

गढवी (Isudan Gadhvi) यांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "तुम्ही आणि गुजरातच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुजरातच्या जनतेची सेवा करेन," असे त्यांनी ट्विट केले.

Gujarat Polls
Gujarat Polls
author img

By

Published : Nov 13, 2022, 9:55 PM IST

Updated : Nov 13, 2022, 10:22 PM IST

गांधीनगर - आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) रविवारी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. (AAP in guajrat polls) रविवारच्या यादीत खंबालिया मतदारसंघातून (Khambalia constituency) इसुदान गढवी (Isudan Gadhvi) तर द्वारका मतदारसंघातून नकुम लखमन भाई यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

केजरीवाल यांचे ट्विट - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिलं, "वर्षानुवर्षे शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि व्यापारी यांच्यासाठी आवाज उठवणारे इसुदान गढवी जाम खंबालिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गुजरातला नवा आणि चांगला मुख्यमंत्री मिळेल." अरविंद केजरीवाल म्हणाले, "इसुदान यांना 73 टक्के मते मिळाली आणि लोक त्यांच्याकडे 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पाहतील. पाच दिवसांच्या सर्वेक्षणासाठी एक क्रमांक जाहीर करण्यात आला ज्यामध्ये 16,38,500 कॉल्स आणि मेसेज आले, त्यापैकी 73 टक्के इशुदानच्या बाजूने मतदान केले." दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर प्रतिक्रिया देताना गढवी यांनी केजरीवाल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "तुम्ही आणि गुजरातच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुजरातच्या जनतेची सेवा करेन," असे त्यांनी ट्विट केले.

Last Updated : Nov 13, 2022, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.