ETV Bharat / bharat

300 Units Free in Punjab : पंजाबमधील प्रत्येक घराला मिळणार 300 युनिट मोफत वीज - मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा - 300 Units Free in Punjab

पंजाब सरकार या आठवड्यात 300 युनिट मोफत देण्याची घोषणा ( Punjab government free electricity ) करू शकते, असे संकेत देत मुख्यमंत्री भगवंत मान ( Chief Minister Bhagwant Mann latest news ) यांनी मंगळवारी दिले होते. लवकरच राज्यातील जनतेला एक चांगली बातमी देणार असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले होते. आमचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत छान भेट ( Delhi CM meet Punjab CM Meet ) झाली, असे मान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भगवंत मान
भगवंत मान
author img

By

Published : Apr 16, 2022, 1:02 PM IST

चंदीगड - पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने ( Aam Aadmi Party government in Punjab ) 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज ( 300 units of free electricity ) देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील भगवंत मान सरकारला आज एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबच्या जनतेला खूश ( Punjab Chief Minister Bhagwant Mann ) करणारा निर्णय घेतला आहे.

पंजाब सरकार या आठवड्यात 300 युनिट मोफत देण्याची घोषणा ( Punjab government free electricity ) करू शकते, असे संकेत देत मुख्यमंत्री भगवंत मान ( Chief Minister Bhagwant Mann latest news ) यांनी मंगळवारी दिले होते. लवकरच राज्यातील जनतेला एक चांगली बातमी देणार असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले होते. आमचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत छान भेट ( Delhi CM meet Punjab CM Meet ) झाली, असे मान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. लवकरच आम्ही पंजाबच्या जनतेला आनंदाची बातमी देणार आहोत. त्याप्रमाणे मोफत वीजेची घोषणा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

  • From 1st July 2022, every household in Punjab will have 300 units of free electricity every month - 600 units for 2 months. BC, BPL, freedom fighters households used to get 200 units of free electricity earlier, they too will now get 300 units free: Punjab CM Bhagwant Mann pic.twitter.com/4ZMKIAgUf1

    — ANI (@ANI) April 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपने दिले होते मोफत विजेचे आश्वासन-पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आपने दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घराला 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणे आहे. हे वचन देताना आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, राज्यात जास्त वीज उत्पादन करूनही दीर्घकाळ वीज कपात केली जाते. अनेकांची बिले वाढली आहेत. केजरीवाल म्हणाले होते की, गावांमध्ये असे अनेक लोक आहेत जे बनावट बिलांसह पकडले गेले. पैसे न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. अशा लोकांनीच वीजचोरी केली होती. तेव्हा केजरीवाल म्हणाले होते की, दिल्लीतील आप सरकार दरमहा २०० युनिट मोफत वीज देते.

विविध आश्वासनांची पूर्तता करण्यांवर मुख्यमंत्र्यांचा भर-पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या महिन्यात घरोघरी रेशन वितरण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी 19 मार्च रोजी, मान यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिल्या निर्णयात, पोलीस खात्यातील 10,000 नोकऱ्यांसह राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये 25,000 नोकऱ्यांची भरती सुरू केली होती. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दल-बहुजन समाज पक्ष युती आणि भाजपा-पंजाब लोक कॉंग्रेस-एसएडी (युनायटेड) आघाडीचा पराभव करून सत्ता मिळवली. मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात राज्यात घरोघरी शिधावाटप योजना सुरू केली होती.

हेही वाचा-108 FT Statue of Hanuman : गुजरातमध्ये उभारण्यात आला हनुमंताचा 108 फूट उंच पुतळा...पंतप्रधानांकडून अनावरण

हेही वाचा-Sarpanch Shot Dead By Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली सरपंचाची गोळ्या घालून हत्या

हेही वाचा- Khargoan Violence Update - मध्य प्रदेश सरकारची मदत; खरगोन हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणावरील उपचारांचा खर्च करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.