ETV Bharat / bharat

प्रसादाच्या लाडूसोबत भक्ताला दिली 2.91 लाखांची बॅग; मग मंदिर मंडळाकडे केले असे काही...

एका कर्मचाऱ्याने भक्ताला स्पेशल तिकीट आणि लाडू प्रसाद दिला आहे. त्याचवेळी चुकून त्यांनी लाडू प्रसादाच्या शेजारी ठेवलेली बॅग दिली. बराच वेळ झाला तरी पैसे न दिसल्याने झडती घेतली आणि सीसीटीव्ही तपासले. तेव्हा कळले की एका कर्मचाऱ्याने चुकून दिले आहे. ( temple Staff accidently hands over a bag )

temple Staff accidently hands over a bag
प्रसादाच्या लाडूसोबत भक्ताला दिली 2.91 लाखांची बॅग
author img

By

Published : Jul 29, 2022, 9:16 PM IST

चामराजनगर (कर्नाटक) : प्रसिद्ध पवित्र स्थळ असलेल्या हणूर तालुक्यातील मालेमहाडेश्वर टेकडीवर ( Malemahadeshwar Hill in Hanur Taluka ) गुरुवारी अमावस्या निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विशेष दर्शनम काउंटरवर कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने लाडू प्रसादासह 2.91 लाख रुपयांची बॅग अपघाताने सुपूर्द केली.

लाडूसह दिले 2.91 लाख रुपये - एका कर्मचाऱ्याने भक्ताला स्पेशल तिकीट आणि लाडू प्रसाद दिला आहे. त्याचवेळी चुकून त्यांनी लाडू प्रसादाच्या शेजारी ठेवलेली बॅग दिली. बराच वेळ झाला तरी पैसे न दिसल्याने झडती घेतली आणि सीसीटीव्ही तपासले. तेव्हा कळले की एका कर्मचाऱ्याने चुकून दिले आहे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना 2.91 लाख रुपयांचे नुकसान मंदिर मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai University Hostel : नामकराचा वाद पेटला; छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.