ETV Bharat / bharat

Mother Committed Suicide : नवरा भांडला, रागात तीने मुलांसह स्वता:लाही संपवले - Suicide By Poisoning Her Three children

आईने आपल्या तीन मुलांना विष पाजून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मद्दूर शहरातील होला स्ट्रीट येथे ही घटना घडली आहे. ( Mother Committed Suicide )

Mother Committed Suicide
आत्महत्या
author img

By

Published : Dec 2, 2022, 1:09 PM IST

मद्दूर : शहरात एक वेदनादायक घटना समोर आली आहे, आई इतकी कठोर हृदयाची असू शकते का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने समोर आली आहे. एका कुटुंबात पती पत्नीचे भांडण झाले. या रागात अखेर पत्नीने रात्री आपल्या तीन मुलांच्या जेवणातून विष दिले आणि त्यांना मारल्यानंतर स्वत: गळफास लावत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन गुन्हा दाखल केला आहे. ( Mother Committed Suicide )

राहत्या घरी गळफास : आईने आपल्या तीन मुलांना विष पाजल्या नंतर स्वत: राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मद्दूर शहरातील होला स्ट्रीट येथे ही घटना घडली. होल स्ट्रीट येथील रहिवासी आणि कार मेकॅनिक अखिल यांची पत्नी उसना कौसर (३०) यांनी आत्महत्या केली. तिने तिचा 7 वर्षांचा मुलगा हॅरिस, मुलगी अलिसा (4) आणि अनम पतिमा (2) यांना विष दिले.

पती-पत्नीमध्ये भांडण : उसना कौसर ही शहरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये कामाला होती आणि गेल्या एक वर्षापासून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते. सततच्या भांडनाला कंटाळून उस्नाने अखेर गुरूवारी रात्री आपल्या मुलांच्या विष खाऊ घातले आणि नंतर स्वत: गळफास लावून घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.