ETV Bharat / bharat

LSG vs DC 2022 : विजयाची हॅट्रीक ! लखनऊकडून दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव - लखनऊ vs दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या 15व्या हंगामात गुरुवारी (दि. 7 एप्रिल)रोजी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला. (LSG vs DC 2022) पहिला सामना गमावलेल्या आयपीएलच्या या नव्या संघाने सलग तिसऱ्या सामन्यात विरोधी संघाचा पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे या विजयामुळे लखनऊचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत.

लखनऊकडून दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव

author img

By

Published : Apr 8, 2022, 6:58 AM IST

मुंबई - आयपीएच्या 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक केली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने लखनऊसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे संघाने 2 चेंडू राखून पूर्ण केले. लखनऊने सुपर जायंट्ससाठी क्विंटन डी कॉक चमकला, ज्याने 80 धावांची शानदार खेळी खेळली. ( Delhi Capitals vs Lucknow ) त्याचवेळी आयुष बडोनीने शेवटी एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनऊसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

पहिला सामना गमावला होता - आयपीएल (2022)च्या 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (लखनऊ सुपर जायंट्स) दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव केला आहे. (LSG vs DC IPL 2022) पहिला सामना गमावलेल्या आयपीएलच्या या नव्या संघाने सलग तिसऱ्या सामन्यात विरोधी संघाचा पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे.

गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर - लखनऊकडून दिल्लीविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 80 धावांची खेळी खेळली. या धमाकेदार विजयासह केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

नखनऊसमोर 150 धावांचे लक्ष्य - नाणेफेक गमावून फलंदाजीचा निर्णय घेत दिल्लीकरांनी नखनऊसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लखनऊने १९.४ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. लखनऊनच्या या सलग विजयाने त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात खूश दिसत आहेत.

हेही वाचा - अत्यंत गरीब विद्यार्थीकरिता स्तुत्य उपक्रम; बिहार राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धेचे क्लासेस फक्त 2 रुपयांमध्ये उपलब्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.