ETV Bharat / bharat

Tourist KSRTC Bus Accident : शाळेच्या बसची केरळच्या बसला धडक ; 9 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

author img

By

Published : Oct 6, 2022, 7:32 AM IST

Updated : Oct 6, 2022, 9:56 AM IST

एर्नाकुलमच्या मुलंथुरुथी येथील बेसेलियस स्कूलमधून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पर्यटक बस गुरुवारी केएसआरटीसीच्या बसला आदळल्याने वडक्कनचेरी येथे झालेल्या अपघातात नऊ जण ठार (Tourist KSRTC Bus Accident) झाले. टुरिस्ट बसमध्ये ४२ विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते. गुरुवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून 24 जण जखमी झाले (people died including children in Bus Accident) आहेत. एर्नाकुलमच्या मुलंथुरुथी येथील बेसेलियस स्कूलमधून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पर्यटक बस गुरुवारी केएसआरटीसीच्या बसला आदळल्याने वडक्कनचेरी येथे झालेल्या अपघातात नऊ जण ठार (Tourist KSRTC Bus Accident) झाले. टुरिस्ट बसमध्ये ४२ विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते. गुरुवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून 24 जण जखमी झाले (people died including children in Bus Accident) आहेत.

Tourist KSRTC Bus Accident
विद्यार्थ्यांच्या स्कूलबसची केएसआरटीसी बसला धडक

पलक्कड (केरळ): एर्नाकुलमच्या मुलंथुरुथी येथील बेसेलियस स्कूलमधून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पर्यटक बस गुरुवारी केएसआरटीसीच्या बसला आदळल्याने वडक्कनचेरी येथे झालेल्या अपघातात नऊ जण ठार (Tourist KSRTC Bus Accident) झाले. टुरिस्ट बसमध्ये ४२ विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते. गुरुवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून 24 जण जखमी झाले (people died including children in Bus Accident) आहेत.

पर्यटक बस भरधाव वेगात - KSRTC बसमध्ये 49 प्रवासी होते. मृतांमध्ये KSRTC बसचा प्रवासी आणि एका शिक्षकाचा समावेश ( kerala Tourist bus accident ) आहे. टूरिस्ट बस एर्नाकुलमच्या मार बसेलिओस स्कूलचा एक ग्रुप होता, जो ऊटीला फिरायला गेला होता. पर्यटक बस भरधाव वेगात होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. केएसआरटीसी बस ( palakkad tourist bus Incident ) आणि पर्यटक बसची धडक होऊन हा अपघात झाला.

अनेक जण गंभीर जखमी - वडकंचेरी अंचुमूर्ती मंगलम येथे हा अपघात झाला. केएसआरटीसीची बस पर्यटक बसला धडकून उलटली. भरधाव वेगात आलेल्या पर्यटक बसने KSRTC बसच्या मागून धडक दिली. नंतर बस दलदलीत पलटी झाली. कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात असलेल्या KSRTC बसला अपघात झाला. अलाथूर, वडकनचेरी अग्निशमन दल आणि स्थानिक लोक बचाव कार्य करत आहेत. यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे ( Vadakkencherry bus crash deaths ) वृत्त आहे.

Last Updated : Oct 6, 2022, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.